Category: हिंगोली

हिंगोली : गोरेगाव येथे विवाहितेची सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या

गोरेगाव पोलीस ठाण्यात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल. हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका मुस्लिम महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याची आधिक माहिती अशी की गोरेगाव येथील…

हिंगोली : ग्रामपंचायत कार्यालय माझोड येथे “गण निहाय” प्रशिक्षणाचे आयोजन.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील मौजे माझोड ग्रामपंचायत कार्यालय दि 25 फेब्रुवारी रोजी “गण निहाय” प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष महिला सरपंच सौ.कविता सुरेश मुळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण घेण्यात…

माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे दिनांक 25 फेब्रुवारी शुक्रवार रोजी क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाटन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, आणि विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा चे अध्यक्ष, समाजसेवक…

हिंगोली : शिवजयंती आणि गजानन कावरखे साई यांच्या वाढदिवसानिमित्त कब्बडीचे खुले सामने

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आणि गोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन कावरखे साई यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बलखंडेश्वर कब्बड्डी संघाच्या वतिने गोरेगांव कब्बड्डीचे सामने…

लग्नपत्रिकेतुन स्वच्छता आणि पर्यावरण राखण्याचा दिला संदेश.

हिंगोली : मागील दोन वर्षांपासून कोरोना संकाटामुळे बंद असलेले लग्नं सोहळे हळुहळु सुरळीत सुरू झाले असुन सध्या लग्नसोहळे तुरळक प्रमाणात साजरे केले जात असुन अनेक जण लग्न पत्रिकेतुन हजारो रुपये…

हिंगोली : शिवजयंती निमित्त गोदावरी अर्बन व गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून फळांचे वाटप

हिंगोली : येथील गोदावरी अर्बन चे संस्थापक आ.खासदार हेमंत पाटील,संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. राजश्रीताई पाटील मॅडम, व्यवस्थापकीय संचालक आदरणीय श्री. धनंजय तांबेकर सर , मुख्यालय चिफ मॅनेजर सौ. सुरेखा दवे…

हिंगोली : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पप्पु चव्हाण तर सचिव पदी डॉ.सतिश शिंदे यांची निवड

हिंगोली : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पप्पु चव्हाण तर सचिव पदी डॉ.सतिश शिंदे यांची एक मताने निवड करण्यात आली. समितीच्या कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर लोंढे, कोषाध्यक्ष नितीन अवचार, उपाध्यक्ष मिलिंद उबाळे,…

हिंगोली : पालकमंत्री वर्षा गायकवाड दोन दिवस हिंगोली जिल्हा दौऱ्यावर….

हिंगोली : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड या दि. 25 व 26 जानेवारी, या दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील…

नवनिर्वाचित सदस्य आणि नगरपंचायत सेनगाव येथील नगरसेवकांचा सत्कार

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कोळसा येथील नवनिर्वाचित सदस्य आणि नगरपंचायत सेनगाव येथील नगरसेवकांचा भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते भव्य सत्कार हिंगोली: सेनगाव तालुक्यातील मौजे कोळसा येथील सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य…

हिंगोली : गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांचा कमल फाउंडेशन हाताळाच्या वतीने सत्कार

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांना नुकताच शिवगर्जना प्रतिष्ठान नांदेडच्या वतिने दिला जाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्या बद्दल कमल फाउंडेशन हाताळा तर्फे दि…