कडमेश्वर शहरचे पत्रकार श्री. युवराजजी मेश्राम यांचा भाजपमध्ये प्रवेश
सावनेर येथे आयोजित भाजपच्या बूथ पक्षनिहाय आढावा सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचेपक्षाचे (एस.पी) जिल्हा महासचिव युवराजजी मेश्राम यांचा भाजप पक्षात प्रवेश घेतलेला आहे. युवराज मेश्राम यांना डॉ. राजीव पोद्दार यांच्या हस्ते भाजप…
