सावनेर येथील नवीन टोल नाक्यावर सुविधांची मागणी, शिवसेना नेत्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन..!
नागपूर: नागपूर ग्रामीणचे शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम भाऊ कापसे यांच्या नेतृत्वात आज दिनांक ४ ऑगस्ट २०२५, सोमवार रोजी, उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे नवीन सुरू झालेल्या टोल नाक्यावर योग्य त्या सुविधा…
