राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका संदर्भ आढावा बैठक
नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची जिल्हा कार्यकारिणी ची मासिक बैठक आज सायंकाळी गणेशपेठ नागपूर येथील पक्ष कार्यालयात राज्याचे माजी गृहमंत्री माननीय श्री अनिल बाबू देशमुख व…
