युथ युनिटी रायझिंग फाउंडेशनच्या वतीने छठघाट स्वच्छता मोहीमविनोद गोडबोले नागपूरयेणाऱ्या काही दिवसांवर छठपूजा कार्यक्रम येऊन ठेपला आहे या अनुषंगाने २६ ऑक्टोबर शनिवारला युथ युनिटी रायझिंग फाऊंडेशनच्या वतीने चनकापूर ग्रामपंचायत हद्दीतील कोलार नदी छठघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी कोलार नदीची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येने लोकांनी सहकार्य केले.
युथ युनिटी रायझिंग फाऊंडेशन ला सेंट ऍन इंग्लिश शाळा दहेगाव रंगारीच्या वतीने टी-शर्ट देऊन प्रोत्साहन दिले उपसरपंच विश्वजित सिंह उत्तर भारतीय संयोजक विश्वजीत सिंग, कृष्णा यादव, प्रदीपकुमार प्रसाद यांच्यासह रायझिंग…