जीवन सहारा बहुउद्देशीय संस्था भीमनगरच्या वतीने पत्रकार लक्ष्मण माघाडे यांना समाजभूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित…
गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर तालुक्यातील भिमनगर बाभुळगाव नांगरे येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात दिनांक २८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता जिवन सहारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था…
