Category: महाराष्ट्र

वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड होऊ शकतो.

23 मे रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड यांच्या वतीने भोकर शहरातील पाच नवीन इंटरसेप्टर वाहनांसह रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली.जिल्ह्यात दरवर्षी किमान 350 ते…

सामाजिक कार्यकर्ते तथा भावी आमदार मनोज पवार यांच्या कडून शोकाकुल कुटुंबांना आर्थिक मदत.

छत्रपती संभाजीनगर :- येथील कन्नड तालुक्यातील आमदाबाद, तसेच करंजखेड, वाकी अशा ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तसेच भावी आमदार व तालुक्याचे प्रभावी उद्योजक मनोज पवार यांच्याकडून सांत्वन भेट ही आज आमदाबाद तसेच…

जामखेड तालुक्याचा शैक्षणीक आलेख उंचावल्याचे खरे श्रेय शिक्षणाधिकारी बाळा साहेब धनवे यांचेच ! !

बारावीच्या परीक्षेत जामखेड तालुक्याचा निकाल ९५.४७ % , जिल्ह्यात दुसरा नंबर ! जामखेड प्रतिनिधीदि 22 मे जामखेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल…

स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेज व संभाजीराजे ज्युनिअर कॉलेजचा, बारावी विज्ञान शाखेचा १००% निकाल

राज्यात घेतल्या गेलेल्या इयत्ता १२ वी च्या परिक्षेचा आज निकाल लागला असून त्यानुसार जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन संचलित स्व.एम.ई.भोरे ज्युनिअर कॉलेज,(कला व विज्ञान) पाडळी फाटा…

जामखेड तालुक्यात 115 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा !

खासदार डॉ.सुजय विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांचा पुढाकार! जनतेला मिळाला मोठा दिलासा जामखेड : जामखेड तालुक्यात यंदा पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. या संकटाशी सामना करणाऱ्या जनतेला…

कुकडी प्रकल्पातून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी ,आमदार रोहित पवार यांचे कार्यकारी संचालकांना विनंती पत्र

कर्जत/जामखेडकर्जत जामखेड मतदारसंघामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने उन्हीळी पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी डाव्या कालव्यातून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार…

इयत्ता 3 थी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक व कलात्मक शिक्षणाची सुवर्ण संधी !!!!

जामखेड दि 21 मे सुवर्ण संधी सुवर्ण संधी!!! श्री कैवल्य चक्रवती वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची अखिल कोट ब्रम्हांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने व मुक्त कैवल्य तेजोनिधी…

स्वर्गीय संदेश कोठारी स्मरणार्थ बांधण्यात येत असलेल्या स्व .सदेश कोठारी विहारधाम च्या कामाचा मान्य वराच्या उपस्थित शुभारंभ

परमपुज्य चंदनबालाजी आणि परमपुज्य पद्मावतीजी म. सा. यांच्या प्रेरणा व संजय कोठारी यांच्या सल्पनेतुन स्वर्गीय संदेश कोठारी याच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या विहार धाम कामाचा शुभारंभ कोठारी फार्म हाऊस येथे…

धार चातारीच्या नावावरून उचंवदड पेंडातुन अवैध उत्खन्नन,[महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांची ” तेरी भी चुप मेरी भी चुप ” ]

तालुक्यात शासनाने धार चातारी येथे शासकीय रेती घाट नियोजित केले असून अवैध रेती उत्खनन करणारे रितीमाफिया धार चातारी घाटाच्या नावाने तालुक्यातील उंचवडद येथून खुलेआम पैनगंगा नदी पात्रातून रेतीची वाहतूक केली…

ब्राह्मण कुटुंबावर हल्ल्याचा निषेधार्थ उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

ब्राह्मण समाजा तर्फे निवेदन सादर उमरखेड :- बीड जिल्ह्यातील पिंपरगव्हाण येथे ब्राह्मण कुटुंबावर हल्ला करण्यात त्याचा निषेधार्थ ब्राह्मण समाजाकडून उपविभागीय अधिकारी यांना आज दिनांक २० मे रोजी निवेदन देण्यात आले…