Category: महाराष्ट्र

जिल्यातील कालखंड पूर्ण झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा.रवी राठोड

थांब मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करा रवी राठोड जिल्ह्यातील आपल्या सर्व महसूल कार्यालयातील कर्मचारी पद स्थापनेपासून आपला कार्यालयीन कालखंड पूर्ण होऊन सुद्धा वर्षानुवर्ष एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या महसुली…

उमरखेड भाजपा कडुन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ उमरखेड :- स्थानिक माहेश्वरी चौकात आज दिनांक ३० मे रोजी आमदार नामदेव ससाने व जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार…

गोमुख विद्यालयाची सोनालीबल्की सावनेर तालुक्यात प्रथम

सावनेर तालुक्यातिल नांदागोमुखयेथील गोमुख विद्यालयाचाइ. दहावी चा निकाल ९८.१३टक्के लागला असून सोनालीबंडू बल्की या विद्यार्थिनीने९८ टक्के गुण मिळवत सावनेरतालुक्यात येण्याचा प्रथमबहुमान पटकावला आहे.परीक्षेत सहभागी झालेल्या १०७विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थीउत्तीर्ण झाले असून…

एमपी सातनूर भंसाली रेतीचा ओवरलोड डंपरने एका कारला जोरदार धडक दिली

तीन नागरिक सहित एक महिला गंभीर जख्मी या रेतिचा ओहलोड वाहतूकीवर शासन प्रशासन केन्हा लावतील लगाम रेतीची सर्रiस वाहतुक सुरू असुन प्रशासन योग्य दखल घेत नसल्याचा आरोप सावनेर वरूण काहीं…

श्री.शंकरराव गोपाळराव महाडिक स्कूलची 100% निकालाची परंपरा कायम

पोलादपूर शहरातील श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडियम शाळेचा सलग नवव्या वर्षी सुद्धा 100% निकालाची परंपरा कायम ठेवली असून ओम मंगेश मोरे 92% गुण मिळवून…

अति घायीमुड़े दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आल्याने एकाचा मृत्यू , दुचाकीचालक गंभीर जखमी, सावनेर पांढुर्णा महामार्गावरील पिपळा फाट्या जवळील घटना

नागपूर जिल्यातिल सावनेर वरुण काही अंतरावर भदी पिपला येथे समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्या च्या नादात मागे बसलेला दुचाकीस्वारतोल गेल्याने ट्रकच्या चाकाखालीआला तर दुचाकी विरुद्ध बाजूलापडली. यात एकाचे 2 पाय…

*सावनेर तालुक्यातिल सिरोंजी गावात भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई

*पाणीपुरवठा तiत्कiल नियमित करण्यात यावा असी गावकऱ्यांची मागणी सावनेर तालुक्यातिल खापा वरुण काही अंतरावर सिरोंजि हे गाव असुन या सिरोंजी ग्रामपंचायत प्रशासना कडून नियमित पाणीपुरवठाहोत नसल्याने नागरिकiचा आरोप असुन गेल्या…

*नागपुर ज़िल्यातिल सावनेर शहरात एका जनरलस्टोर्स चा दुकानात गांजाविक्री

*डॉ जिवतोडे दवाखाना जवडचि घटना *एक किलो ९२६ ग्रॅम गांजा जप्त सावनेर शहरात पोलिसांनी चक्क एका जनरल स्टोर्समध्ये गांजाविक्री कर णाऱ्या आरोपीवर कारवाई करून एक किलो ९२६ ग्रॅम गांजा जप्त…

धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२३ मधील नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात; आठवडाभरात १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाईची रक्कम– आ. राणाजगजितसिंह पाटील

प्रतिनिधी आयुब शेख खरीप २०२३ मध्ये सुरुवाती ला पावसातील खंड व नंतर अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. अवेळी पावसाने झालेल्या नुकसानी बाबत ऑनलाइन तक्रारी देण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह…