मंगरुळपीर येथे गौणखनिज तस्करी……..!
एसडिएमने अवैध गौणखनिज वाहतुक करणार्या दोन ट्रक्टरवर केली कारवाई गौणखनिज वाहनांचा पाठलाग करुन कारवाईसाठी घेतले ताब्यात फुलचंद भगतवाशिम:-तालुक्यात सर्रास अवैधपणे गौणखनिजांची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा दि.६ जुनच्या कारवाईमुळे अधोरेखीत…
