मार्कडादेव येथील यात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्ग ऊपलब्ध करुन द्या जिलाधिकारी संजय मीना यांच्याकडे प्रा.संतोष सुरपाम यांची मागणी
गडचिरोली : मार्कडादेव (सतीश आकुलवार)विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील तिर्थनगरी श्रीक्षेत्र मार्कडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने फार मोठ्या यात्रे चे आयोजन असते.यात्रा काळात संपुर्ण मार्कडादेव नगरी…
