मलकापूरात काँग्रेस ला जनतेनी नाकारले भाजपचे माजी आमदारांची सरशी
24 पैकी 17 जागेवर भाजपा विजयी तर काँग्रेस चा सफाया- भाजपचा दावा मंगळवारी लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसल्याचे पहावयास मिळाले या मतदारसंघातील एकूण…
