भाजपच्या अर्चना अंबुरे यांनी नाट्यग्रहाच्या आवारात वाढलेल्या झाडी-झुडपांची पुजा करुन नगरपालिका प्रशासनाचे वेधले लक्ष..
उस्मानाबाद शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च करुन प्रशस्त असे नाट्यग्रह उभे केले पण त्याची योग्य ती…