ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी टोल फ्री क्रमांक
गोंदिया ; ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 सुरु करण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान,…
