Category: महाराष्ट्र

वाशिम : श्रीक्षेञ मंगरुळपीर येथील संत बिरबलनाथ महाराज यात्रा रद्द

वाशिम : मंगरूळपीर येथील श्री संत बिरबलनाथ महाराज यांचा ९३ वा यात्रा महोत्सव कोरोना विषाणु संसर्गाच्या नियमावलीनुसार साध्यापध्दतीने साजरा करण्यांचा निर्णय संस्थान व्यवस्थापनाकडून घेण्यांत आला असुन हा धार्मीक सोहळा कोरोना…

वाशिम : सिंचन प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

वाशिम : जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत तसेच जलसंधारणाच्या योजनाही अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले. राज्यपाल श्री. कोश्यारी…

राज्यपाल कोश्यारी यांची अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराला भेट

वाशिम : जिल्हयातील शिरपूर (जैन) येथील प्रसिध्द अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. राज्यपालांसोबत आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमित झनक,आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस, जिल्हा…

लातूर : १० वी व १२ वीच्या परिक्षांवर लातूर विभागातील संस्थाचालकांचा बहिष्कार

लातूर : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत असलेला गैरकारभार लक्षात घेता हे पोर्टल रद्द करावे, अशी मागणी करीत उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार वेतनेतर अनुदान तत्काळ न दिल्यास लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद व…

वाइनचा वाद औरंगाबादेत अवतरला

दारुबंदीची चर्चा दिल्लीपर्यंत गेली, जि.प. बैठकीत घमासान! औरंगाबाद : आता मॉल आणि सुपरमार्केटमध्येही वाइन (Wine Sales) विकता येणार, या राज्य सरकारच्या नव्या धोरणावरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. याचे पडसाद औरंगाबाद…

गडचिरोली : आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा- संजय पोरेड्डीवार

गडचिरोली : आधारभुत धान खरेदी केन्द्रावर जिल्हा मार्केट मार्केटिंग फेडरेशन द्वारे APMC गडचिरोली चे आवारात सुरु असलेल्या आधरभुत् धान खरेदी केन्द्रावर धान्य विकनार्‍या शेतकऱ्यांची मोठी लुट सुरु असुन या केन्द्राचे…

जळगाव येथील आयोजित लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची झाली बैठक

जळगाव : दिनांक:०१/०२/२०२२ वार मंगळवार रोजी जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात लोकशाही मराठी पत्रकार संघाची जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी यांची जिल्हाध्यक्ष दिपक सावळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती त्या…

लातूर : राष्ट्रवादीकडुन नगराध्यक्ष पदासाठी प्रभावती कांबळे यांचा अर्ज

लातूर : जळकोट नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया दि.२फेब्रुवारी पासून सुरू झालीआहे.दि.३ फेब्रुवारी हा नगराध्यक्ष पदासाठी नामांकन भरण्याची तारीख होती.या दिवसी राष्ट्रवादी कडून नगराध्यक्ष पदासाठी प्रभावती चंद्रकांत कांबळे यांचा एकमेव…

उस्मानाबाद : गणेश जयंती निमित्त ह.भ.प.महादेव बोराडे महाराज यांचे किर्तन

उस्मानाबाद : येडशी येथे शिवाजी नगर येथील गणेश मंदीरात गणेश जयंती निमित्त ह.भ.प.महादेव बोराडे महाराज ( संत तुकोबाराय पावनधाम) औरंदपूर अंबाजोगाई यांचे किर्तन झाले. यावेळी सकाळी होमहवन गणपती अभिषेक व…

गडचिरोली : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर-आ.धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली : अहेरी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अहेरी विधानसभेत ‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रम आयोजित करण्यात आले असून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य…