Category: महाराष्ट्र

गडचिरोली : बेजुरपल्ली गाव आजची नेटवर्क पासून वंचित

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेजुरपल्ली गावात व सोबतच्या परिसरात स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांपासून आजची नेटवर्क पासून गाव व परिसरातील गावे वंचित असल्याचे दिसुन येत आहे आजची नेटवर्क…

उस्मानाबाद : पै.सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त युवा केसरी निकाली कुस्तीची स्पर्धा

उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथील पै.सुनिल भैय्या शेळके यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य निकाली कुस्ती मैदानी चे आयोजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजयकुमार सस्ते यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा परीषद शाळेत करण्यात आले…

गडचिरोली : बदलत्या काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपत चालली

एकेकाळी पोस्टमनला ग्रामीण भागात देवदूत समजले जात होते गडचिरोली : आजच्या संगणक युगात खाकी गणवेशासह सायकलवर येणारा, दारावर टिकटिक करत पोस्टमन शब्द उच्चारणारा व्यक्तीची हाक आता दुर्मिळ झाल्याचे दिसून येत…

वाशिम : पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षकांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार

वाशिम : जिल्हा पोलीस दलामध्ये कर्तव्यास कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मुकिंदा बापु वाघमोडे, श्री.बाळू संपती जाधवर व श्रीमती नयना शेखर पोहेकर यांची सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदी…

वाशिम : ठाणेदार साहेब,शहरातील बेताल वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर द्या

वाशिम : ‘रोड आमच्या बापाचाच’या गुर्मीत काही नागरीक सध्या वागत असुन भररस्त्यात आणी रहदारीच्या ठिकाणी वाहने ऊभी करुन विनाकारण वाहतुकीस अडथळा आणल्या जात आहे.ये जा करणारे नागरीक,वृध्द,महिला यांना ञास होत…

जानेवारी २०२२ मध्ये वाशिम पोलीसांनी अवैध धंदयाविरूध्द केलेल्या धडाकेबाज

वाशिम :मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले.तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता,जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहाण्याकरीता वेळोवेळी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा,…

वाशिम : शिरपुर येथील ठाणेदारांनी लावले पोलीस स्टेशन मध्येच प्रेमी युगुलाचे लग्न

वाशिम : २० जानेवारी रोजी तक्रारदार पुष्पा शिवाजी जाधव रा. शिरपुर यांनी त्यांचा मुलगा गणेश शिवाजी बाजड वय २१ वर्षे हा घरुन निघुन गेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन मिसींग क्रमांक ०२ नोंद…

उस्मानाबाद : दोन दिवसांच्या उपोषणाअंती बसव प्रतिष्ठाणचे आंदोलन स्थगित.

प्रतिनिधी सचिन बिद्री:उमरगा उस्मानाबाद : मुरूम मंडळातील शेतकऱ्यांना सन २०१९-२०२०-२०२१ चा पीक विमा मिळावे यासाठी गेले दोन दिवसांपासून समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांचे अन्नत्याग आंदोलन मुरूम येथील…

उस्मानाबाद : उत्तमराव सगर यांचे दुःखद निधन

उस्मानाबाद : उमरगा येथील माजी होमगार्ड कमांडर तथा नगर परिषद कर्मचारी उत्तमराव नारायणराव सगर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि .३१ रोजी दुःखद निधन झाले .होमगार्ड कमांडर तथा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी…

अहमदनगर : राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल अल्ताफ शेख यांचा नागरी सत्कार

पोलीस दलात उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर अहमदनगर : पोलीस दलात उत्कृष्ट कार्याबद्दल मुकुंदनगर येथील अल्ताफ मोहियोद्दीन शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक शबाना शेख यांचाही पत्रकार जी.एन.शेख…