महिला सक्षमीकरणावर शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
अहमदनगर :- आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंती निमित्त महिला सक्षमीकरणावर शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅलीचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आज आयोजन करण्यात आले होते. शहरातील करवीर…
