वाशिम : अपघात की घातपात?’त्या’चिमूकल्या मुलाचा मृतदेह ऊकरुन मृत्युनिश्चीतीसाठी लॅबला पाठवले नमुने
वाशिम : जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात असलेल्या तर्हाळा नजीक दोन महिन्यापुर्वी दफण केलेल्या त्या चिमुकल्या मुलाचे प्रेत अखेर ऊकरुन पोलीस,डाॅक्टर आणी महसुल प्रशासनाच्या ऊपस्थितीत नमुने घेवुन फाॅरेन्सिक लॅबला पाठवल्याचे समजले.सदर प्रकरणात…
