Category: महाराष्ट्र

गडचिरोली : वेलादी यांच्या विवाह सोहळ्याला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आञाम यांची भेट

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील भसवापुर ग्राम मरपपली येथील अरुण वेलादी यांच्या विवाह सोहळा मरपपली येथील संजीवनी मडावी यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाली आहे माजी जि.प, अध्यक्ष भाग्यश्री ताई आञाम यांनी…

वाळुज महानगरात शाळा पूर्व तयारी मेळावा…

औरंगाबाद : तीसगाव येथील पारिजातनगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. १८) शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन उपसरपंच नागेश कुठारे यांचे हस्ते फित कापून झाले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले…

लातुर : वाहनांवरील अनपेड दंड न भरणार्‍यांवर मा. न्यायालयात खटले दाखल होणार

लातुर जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेमार्फत आवाहन करण्यात येत आहे की, वाहनधारकांनी आपापल्या वाहनांवरील थकित दंड वाहतुक नियंत्रण शाखा, लातुर या ठिकाणी भरुन घ्यावा. जे वाहनधारक अनपेड दंड भरणार नाहीत त्या…

उस्मानाबाद : येडशी येथे गौस शेख यांचा सत्कार

उस्मानाबाद : येडशी येथे एन टीव्ही न्यूज मराठी चे भूम तालुका प्रतिनिधी यांना महाराष्ट्रातील आघाडीचे वृत्तवाहिनी असलेली एन टीव्ही न्यूज मराठी या चैनल चा वार्षिक रत्न पुरस्कार भेटल्याबद्दल येडशी येथे…

गडचिरोली : मा. जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून किडनीग्रस्त व्यक्तीला उपचाराकरिता आर्थिक मदत

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील बोरी येथील किडनीग्रस्त व्यक्तीला उपचाराकरिता आर्थिक मदत हवी असल्याची माहिती माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच किडनिग्रस्त व्यक्तीला आर्थिक मदत केली.रजपुर प्याच येथील माजी उपसरपंच…

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा बँकेत १२१ जणांनी केले रक्तदान

लातूर : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात बँक कर्मचारी संघटना व गट्सचिव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या…

उमरग्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे गुगल प्लेस्टोअरवर अप्लिकेशन

उस्मानाबाद : शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मधील तंत्रस्नेही शिक्षक संजय रूपाजी यांनी जिल्हा परिषद हायस्कूल चे गुगल प्लेस्टोअर वर शाळेच्या नावाचे अप्लिकेशन तयार केलेले आहे. यामुळे शाळेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची…

वाशिम : पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने नागरीकात घबराहट

नागरीकांचे आरोग्य धोक्यात,आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज वाशिम : मंगरुळपीर लगतच्या जांब ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या डेरेकाॅलनीमध्ये खडसे नावाच्या व्यक्तीच्या बोअरवेलच्या पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने एकच खळबळ ऊडाली आहे.यामुळे…

लातूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक जिंकल्याने शहरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा

लातूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीनेच्या काँगेस उमेदवार श्रीमती जयश्रीताई चंद्रकांत जाधव या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने अध्यक्ष ॲड . किरण जाधव…

माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस साजरा

लातूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळानी केक कापून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा लातूर : राज्याचे काँग्रेस नेते मराठवाड्यातील बहुआयामी विकासपुरुष व्यक्तिमत्त्व असलेले जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात एक आपली वेगळी ओळख असलेल्या राज्याचे…