Category: महाराष्ट्र

बुलढाणा- ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व बदल की पक्षबदल ?

बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील कायम चर्चेमध्ये असणारी निमगाव गुरू ग्रामपंचायत सद्यपरिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे मात्र स्वयंघोषित नेत्याच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. मागील पंचवार्षिक मध्ये निमगाव गुरू…

वाशिम : इंडीयन ऑईल ग्राहक दिन विविध कार्यक्रमाने साजरा

वाशिम : चितलांगे इन्डेन मंगरूळपीरच्या वतीने दि. ९ जानेवारी इंडीयन ऑईल ग्राहक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यांत आला. इण्डेन ग्राहकाच्या घरी जावून महिलांना सुरक्ष विषयक माहिती देवून बुके देवून भेट…

हिंगोली : सर्पमित्रांना अपघाती विमा, मानधन देण्याची मागणी

हिंगोली : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती येथे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रासह ईतर प्रत्येक गाव,शहर, जिल्हा तालुक्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जातींचे विषारी बिनविषारी साप…

पालघर – झांजरोली धरणाच्या खालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून धोक्याचा इशारा ; घटनास्थळी जिल्हा प्रशासन दाखल.

पालघर : तालुक्यातील माहीम - केळवा धरणामधून मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे. हे धरण झांजरोली गावाच्या वरील बाजूस असल्याने धरणाच्या खालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात…

पालघर – पालघरच्या झांजरोळी धरणाला भगदाड पडल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

धरणाच्या खालच्या बाजूस राहणार्‍या नागरीकांना सुरक्षित जागी हलवण्यास सुरवात पालघर – जवळील माहीम-केळवे लघूपाटबंधारे योजनेतील झांजरोळी धरणाच्या भिंतीला भगदाड पडून पाण्याची गळती सुरू झाल्याने खालच्या बाजूस रहाणार्‍या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण…

येडशी येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेचं सर्व संचालकाचां बिनविरोध निवड झाल्या बदल विजयकुमार सस्ते यांच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला उस्मानाबाद तालुक्यातील येडशी…

सांगली जिल्ह्यात गव्या नंतर आता बिबट्या !

सांगली : वाळवा तालुक्यातील कापूसखेड ते नेर्लेदरम्यान नातेवाइकांकडे आलेल्या बहीण-भावावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. मात्र, दुचाकीस्वार तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर बिबट्या…

सांगली जिल्ह्यात प्रशासनाकडून पाच हजार बेडस् सज्ज

सांगली : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयात 5 हजार 299 बेडस् तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 1 हजार…

लातूर : वाढवणा(बु) पोलीस स्टेशनची कारवाई, घरफोडीच्या 2 गुन्ह्याची उकल

चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे 9.8 तोळ्याचे दागिने हस्तगत लातूर : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस…

वाशिम :जिल्हयातील २ मोटार सायकल जप्त करुन २ मोटारसायकल चोर गजाआड

वाशिम : पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता पोलीस ठाणे हददीत नियमित गस्त घालुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविला आहे. दिनांक ०६/०१/२२ रोजी फिर्यादी हिम्मत रामचंद्र…