बहुचर्चित लाच प्रकरण;तत्कालीन भुसंपादन अधिकारी शोभा राऊत यांची निर्दोष सुटका…
उस्मानाबाद : उस्मानाबादच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी (SDO)तथा भुसंपादन अधिकारी शोभा राऊत यांची लाच घेतल्याप्रकरणी निर्दोष सुटका. याबाबत सविस्तर माहिती अशी की,सण २०१७ साली शोभा राउत या उस्मानाबाद येथे उपविभागीय अधिकारी…
