Category: महाराष्ट्र

उस्मानाबाद : येडशी येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा पुस्तके विद्यार्थ्यांना भेट

उस्मानाबाद : येडशी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री विजयकुमार सस्ते यांच्या वतीने येडशी येथील वेदश्री अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तके भेट देण्यात आली…

यवतमाळ : गुरुकुल दिग्रस येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

यवतमाळ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची…

यवतमाळ : दिग्रस तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत

यवतमाळ : सर्वात जुनी तसेच शहराच्या कल्याण व सर्वांगिण विकासासाठी व सामाजिक विषयासाठी झटणाऱ्या दिग्रस तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे दि. २ जानेवारी रोजी सार्वमताने गठन करण्यात आले.यात पत्रकार किशोर…

लातूर : राष्ट्रवादी भवन किनगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

लातूर : भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करुन चूल आणि मूल या अनिष्ट रुढी परंपरा झुगारून स्त्रियांना समान हक्क न्याय व स्वतंत्रता देणाऱ्या शिक्षणाच्या जननी, विध्धेची देवता आदर्श…

वाशिम – वंचित बहूजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ अध्यक्षपदी डॉ. सिध्दार्थ देवळे यांची नियुक्ती

वाशिम येथील सु-प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. सिध्दार्थ देवळे यांची वंचित बहूजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेश…

अखिल भारतीय समता परिषद चे प्रसारक डॉ.नागेशजी गवळी ह्यांची मूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सदिच्छा भेट !

चंद्रपूर, मूल (सतीश आकुलवार) आज दिनांक ०३-०१-२०२२ रोज सोमवारला दुपारी ३.०० वाजता मूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रसिद्ध प्रवक्ते तथा महाराष्ट्र प्रदेशचे समता परिषदचे प्रसारक डॉ नागेशजी गवळी साहेब…

पुणे : येथील श्री दिनेश बोराडे यांच्या शेतामध्ये घेतला वेळ आमावस्याचा आस्वाद

पुणे : वेळ आमावस्या ही मुळ कर्नाटकाच्या सीमावर्ती भागासह महाराष्ट्रातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या…

अहमदनगर : सावित्रीबाईंच्या योगदानामुळे स्त्रीयांना शिक्षणाबरोबरच सन्मान प्राप्त झाला-विक्रम राठोड

अहमदनगर : स्त्रीयांना शिक्षण देण्याचे कार्य त्या काळात सुरु झाल्याने आज स्त्रीयांना शिक्षणाबरोबरच सन्मान प्राप्त झाला आहे. हा सन्मान फुले दामप्त्यांमुळे मिळाला. सावित्रीबाईंचे कार्य समाजपयोगी आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक…

अहमदनगर : व्रती व्यक्तीचा गौरव निश्चितच आनंददायी

अहमदनगर : साईनाथ कावट : पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी पत्रकारिता पुरस्काराबद्दल राजेश सटाणकर यांचा सत्कारनगर : सकारात्मक काम करताना आपल्याच क्षेत्रातील व्रात्य लोक व्रती लोकांना त्रास देतात, तणावावर मात करून सकारात्मक…

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील नालंदा बौध्द विहार येथे सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आश्विनी सचिन होवाळ यांच्या हस्ते फोटोला पुष्पहार अर्पण करून जंयती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थितांना ग्रा.पं सदस्य श्री पंकज शिंदे व…