Category: महाराष्ट्र

हिंगोली : श्री. शंभुराजे प्रतिष्ठान गोरेगाव आयोजित नाना स्मृती चषक 2K21क्रिकेटचे खुले सामन्याचे बक्षिस वितरण

हिंगोली : श्री. शंभुराजे प्रतिष्ठान गोरेगाव आयोजित स्व. बाबुरावजी पाटील उर्फ (नाना) यांच्या पुण्यतिथी निमित्त (नाना) स्मृती चषक 2K21क्रिकेट खुले सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम…

वाशिम : मंगरुळपीर येथे पोलिस स्थापना दिनानिमित्य रेझिंग डे साजरा

वाशिम:-जिल्ह्यातील मंगरुळपीर पो.स्टे.च्या वतीने पोलिस स्थापना दिनाच्या औचित्याने ‘रेझिंग डे’ ऊपविभागीय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शन आणी प्रमुख ऊपस्थीतीत आणी ठाणेदार श्री.धनंजय जगदाळे यांच्या नेतृत्वात रेझिंग डे साजरा करन्यात…

वाशिम : अनसिंग पो.स्टे.अंतर्गत रेझिंग डे ऊत्साहात साजरा करुन पोलिस कामकाजाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वाशिम:- दि.02.01.2021 रोजी रेझिग डे सप्ताह निमीत्त पोलिस स्टेशन अनसिंग हद्दीतील कर्तव्यदक्ष ठाणेदार नैना पोहेकर यांच्या नेतृत्व आणी मार्गदर्शनात अनसिंग टाऊन मधील प. दि. जैन विद्यालय येथे कराटे प्रशिक्षण घेणारे…

उस्मानाबाद : तरुण पिढी बरबाद होत असल्याने नळदुर्ग शहरातील अवैध धंदे बंद करा

उस्मानाबाद : नळदुर्ग शहरातील अवैध धंदे खूप वाढले आहेत . आता तर राजरोस आणि उघडपणे शहरातील विविध ठिकाणी ऑनलाइन जुगार लॉटरी ,खेळला जात असल्याने त्याचे अत्यंत गंभीर परिणाम कुटुंबांवर होत…

अहमदनगर : एका वडापावमुळे जीवे मारण्याचा प्रयत्न

वडापावच्या पैशावरून हल्ला,दोघे जखमी, चौघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे वडापावचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चौघांनी दोघांना जातिवाचक शिवीगाळ करत चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि जखमी केले.…

अहमदनगर : अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा,पैसे मिळणार परत, डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून प्रक्रिया

अहमदनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेची निवडणूक झाल्यानंतर काही काळातच रिझर्व बँकेने निर्बंध लादले. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले होते. आता ते परत देण्यासाठी डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनने प्रक्रिया सुरू केली आहे.…

सावित्रीच्या लेकीचा वडिलांना मुखाग्नि सह अंत्ययात्रेत खांदा….!

बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर येथील पंत नगर येथील रहिवासी विनायक पाटील गुरुजी यांच आज दिनांक 1 /1 / 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, विनायक पाटील गुरुजी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे…

अहमदनगर : वाळू उपशाची माहिती दिल्याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

तालुक्यातील देसवंडी येथील घटना : पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल अहमदनगर : राहुरी तहसीलदारांना वाळू उपशाची माहिती दिल्याने राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील एका कुटुंबीयांना पन्नास जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी…

सांगली : चव्हाणकॉलनी भागात पालक मेळावा व दूधपार्टी

सांगली : 31 डिसेंबर आणि नियोजीत आज रोजी चव्हाणकॉलनी या भागात पालक मेळावा व दूधपार्टी नियोजन करण्यात आले, या मध्ये मोबाईल च्या अतिवापराचे दुष्परिणाम, बदलती कुटुंब व्यवस्था, आणि मुलामुलींच्या पौगंडअवस्था…

यवतमाळ : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्या

माजी मंत्री संजय देशमुख यांनी केली मागणी यवतमाळ : दिग्रस तालुक्यत 28 डिसेंबर रोजी गारपीट, अवकाळी पाऊस, सुसाट वार्‍यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर, संत्रा, पपई, हरभरा, मोसंबी पिकाचे अतोनात नुकसान झाले…