Category: महाराष्ट्र

वाशिम : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वाशिम जिल्हा कारागृहवर्ग- १ येथील ८१ कैदी ची तपासणी

वाशिम : २४ मार्च२०२२ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त औचित्य साधून वाशिम जिल्हा करागृहवर्ग- १ येथील ८१ कैदी ची तपासणी करण्यात आली आहे. जागतीक क्षयरोग दिनानिमित्त डॉ.एस.व्ही.देशपांडे जिल्हा क्षयरोग अधिकारी वाशिम( DTO)…

वाशिम : जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

वाशिम : २४ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने व वाशिम जिल्हा कारागृह यांच्या सहकार्याने जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांकरीता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन…

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करा, मूल तालुका भाजपाची मागणी

मूल (सतीश आकुलवार) धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्यात यावा या मागणीकरिता मूल तालुका भाजपा तर्फे मुलचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा…

खा.हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने पूर्णा नदीवरील तीन उच्चपातळी बंधारे प्रस्तावित.

हिंगोली : जिल्ह्यातील सिंचन अनुशेष अंतर्गत पूर्णा नदीवर पूर्वीपासूनच प्रस्तावित असलेल्या पोटा , जोडपरळी आणि पिंपळगाव कुटे तीन उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये गोदावरी खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नसल्याने…

पोस्ट मार्टमचा अंतिम अहवालात होणार उलगडा.?

पी.एम रिपोर्टचा अंतिम अहवाल आलाच नाही,पोलीस तपास चालू-पो.नि समाधान कवडे उस्मानाबाद : पाच दिवसांपूर्वी गुंजोटी येथील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता, तर तो मृत्यू हा खून असल्याचा आरोप मयत…

गडचिरोली : जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश

गडचिरोली पोलीस दलातील 416 रिक्त पदे भरण्यासाठी गृह विभागाची मंजुरी गडचिरोली : जिल्हा पोलीस दलातील 416 रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिलेली आहे. गृह विभागाकडून तसे आदेश जारी…

हिंगोलीत बाल संरक्षण समितीला होणारा बालविवाह रोखण्यात यश

हिंगोली : सध्याच्या घडीला लग्न सोहळे पार पडत असून लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षे तर मुलाचे वय 21 वर्ष असे असताना काही ठिकाणी मुलीचे वय कमी असताना सुद्धा लग्न…

पुणे : निर्भय कन्या व्याख्यानमाला,विद्यार्थी व विद्यार्थिनींना केले मार्गदर्शन

डायल112,100,स्थानिक पोलिस स्टेशनशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीसांची मदत घ्यावी पुणे : आज बारामती निर्भया पथकाने माननीय डी वाय एस पी श्री गणेश इंगळे साहेबांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन…

अनेक गोरगरीब, शेतमजुर, शेतकरी, अनुसुचित जाती जमातीचे गरजु लाभार्थी घरकुल आवास योजनेपासून वंचित

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेच्या ड यादीं मधे समाविष्ट न केल्या मुळे अनेक गोरगरीब, शेतमजुर, शेतकरी, अनुसुचित जाती जमातीचे गरजु लाभार्थी घरकुल आवास योजनेपासून…

गडचिरोली : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे फ्रॅन्टल व सेल विभाग समन्वयक सुहास उभे सिरोंचा दौऱ्यावर

गडचिरोली : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे सुहास उभे फ्रॅन्टल व सेल विभाग समन्वयक आज सिरोंचा दौऱ्यावर आले असुन त्यानी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या कार्यकर्ताच्या बैठक तहसिल स्तरावरील विविध समस्या विषयी चर्चा केले…