Category: महाराष्ट्र

उस्मानाबाद : जि.एम ग्रुप सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित ने केला सत्कार.

अडचणींच्या काळात हाक द्या-बाळासाहेब वाघमारे संस्थापक अध्यक्ष जि एम ग्रुप सोलापूर उस्मानाबाद : हैद्राबादहुन सोलापूरला जाताना जि एम ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे व पदाधिकारी यांनी उमरगा येथील वंचित…

नंदुरबार : बीजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी 2021- 22 या हंगामात महाबीज सोयाबीन बियाणे बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये…

नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत, 2 हजार 121 खटले निकाली : 2 कोटी 87 लाख 63 हजार 526 महसूल जमा

नंदुरबार : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा…

उस्मानाबाद : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त गुणवंतांचा सत्कार

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त गुणवंतांचा सत्कारस्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी बहुजन समाजाला एकसंघ करून संघर्ष करण्यास सक्षम केले–मुख्याधिकारी जाधवर (सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद) उस्मानाबाद : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी बहुजन समाजाला…

हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची मागणी

खासदार हेमंत पाटील यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट हिंगोली : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची यांची…

नंदुरबार : पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा वंचित घटकांचे आधारस्तंभ विजय पाटील,जिल्हा प्रभारी विजय निकम,जिल्हा उपाध्यक्ष नितीन सावळे यांचा शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी केला सत्कार

नंदुरबार : जिल्हा पूर्ण आदिवासी बहुल भाग जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये शोषित, वंचित, आदिवासी घटकांसाठी एक सामाजिक ऋण म्हणून काम करणारे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक धाडसी…

बुलडाणा : मलकापूर त्रीरत्न बुध्दविहारात बुध्द मुर्तीची प्रतिष्ठापणा !

बुलडाणा : मलकापूर येथील प्रशस्त त्रीरत्न बुध्दविहारात भगवान बुध्दाच्या भव्य मुर्तीची प्रतिष्ठापणा बुध्द गया चे भंते महास्थवीर विशुदानंद बोधी व संघाद्वारा विधीवत करण्यात आली.मा.नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांच्या तिन वर्षाच्या अथक…

नंदुरबार : सारंगखेडा पोलिसांकडून ठिबक नळ्या चोरणाऱ्या दोन चोरांना अटक

नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील कळंबू (ता.शहादा ) शेत शिवारातील अज्ञात चोरांनी ठिबक नळ्या चोरून नेल्याची फिर्याद सारंगखेडा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस…

वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयात आग आपत्ती नियंत्रण व बचाव व्यवस्थापन आणी पुर्व सज्जतेसाठी प्रात्यक्षिके व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

वाशिम:- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या आदेशाने निवासी जिल्हाधिकारी शैलेश हींगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.10 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 4:30 वाजता आग प्रतिबंधक व्यवस्थापन आणी आग नियंत्रण व्यवस्थापन व पुर्व सज्जता आणी…

वाशीम येथील आगामी गोर बंजारा साहित्य संमेलना संदर्भात राष्ट्रीय बैठकीचे आयोजन

राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत विविध संघटनांचे पदाधिकारी नोंदविणार सहभाग वाशीम- गोर बंजारा साहित्य संघाच्या वतीने वाशिम येथे होत असलेल्या आगामी साहित्य संमेलन संदर्भात नागपूर येथे राष्ट्रीय स्तरावरील बैठकीचे आयोजन दि. १२…