Category: महाराष्ट्र

गडचिरोली : ज्योती उंदिरवाडे ठरल्या गडचिरोली मिसेस

गडचिरोली – डायनामिक ईव्हेन्ट्सच्या वतिने घेन्यात आलेल्या मिस्टर,मिस,मिसेस ,किड्स मार्वलस आणि डान्स एलीट आफ गडचिरोली२०२१ विदर्भ स्तरिय माडेलिंग स्पर्धेत ज्योती उंदिरवाडे मिसेस गडचिरोली ठरल्या. सदर स्पर्धेचे आयोजन शहरातील महाराजा हाल…

नंदुरबार : पहिल्या टप्प्याअंतर्गत वाण्याविहीर येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी सर्वेक्षणाला सुरवात

नंदुरबार : राज्य शासनाचा महसूल, ग्रामविकास, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या योजनेच्या…

उस्मानाबाद : विमा त्वरित द्या अन्यथा विमा कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा…!

सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद उस्मानाबाद : पीक विमा संदर्भात उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील शेतकऱ्यांनी उमरगा तहसीलदार यांना निवेदन देत त्वरित पिक विमा जमा करन्यात यावा अन्यथा संबंधित विमा कंपनीवर फसवणूकिचा गुन्हा…

वाशिम : विधानभवन मुंबई’पायी पेन्शनमार्च’ मध्ये वाशिम जिल्हयातील कर्मचारी सहभागी होणार -जिल्हाध्यक्ष निलेश कानडे

२१ डिसेंबर पासुन कल्याण ते विधानभवन मुंबई पायी पेन्शनमार्च चे आयोजन वाशिम:-दिनांक १ नोंव्हेंबर २००५ नंतर शासकिय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दिनांक…

वाशिम : मंगरुळपीर ग्रामीण रूग्नालयासमोरुन जाणारा रस्ता ठेवला फक्त ऊकरुन,अनेकांना ञास

वाशिम :- मंगरुळपीर नगरपरिषद हद्दीमध्ये असलेला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक(बायपास रोड) रस्त्याचे काम करण्याला कित्येक दिवसानंतर मुहुर्त जरुर मीळाले परंतु नुसताच तो रस्ता ऊकरुन ठेवून ये जा…

गडचिरोली : लसीकरणाच्या गतीसह आरटीपीसीआर तपासण्या वाढवा- विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांचे निर्देश

गडचिरोली, (सतीश आकुलवार) : गडचिरोली जिल्हयात लसीकरण वाढविण्या बरोबरच आरटीपीसीआर कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त नागपूर प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी कोविड बाबत आढावा घेताना जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत…

लातूर : बारा तासाच्या आत पोलिसांनी केला खुनाचा उलगडा,दोघांसह महिलेस अटक

लातूर : चाकूर येथील अष्टमोड शिवारात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. याबाबत चाकूर पोलिस…

हिंगोली : विनापरवाना वाळुची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

पाच आरोपींवर गुन्हा दाखल,१७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोली : जिल्ह्याभरात रात्रीला मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची तस्करी होत असल्याने अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका कडुन…

उस्मानाबाद : भाजपा नुतन जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रशांत पवार याचां सत्कार

उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथिल डॉ प्रश‍ांत पवार यांची भाजपा उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गजानन नलावडे व युवा शक्ती भाजपा येडशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी…

उस्मानाबाद : येडशी येथील जि.प्रा.रामलिंग नगर शाळातील दोन विद्यार्थिनीची निवड

उस्मानाबाद : सलाम मुबंई फाउंडेशनच्या वतीने आयोजित बाल परिषदेसाठी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामलिंग नगर येथील अमृता शरद शेळके व अनुष्का पृथ्वीराज शिंदे दोन विद्यार्थिनींची तर…