वाशिम ; अपघातग्रस्ताला प्रहार सेवकांची मदत, धानोरा-अनसिंग मार्गावर अपघात सत्र सुरूच!
वाशिम : धानोरा ते अनसिंग मार्गादरम्यान झालेल्या अपघातात कुंभी येथील रघुनाथ शेळके हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भेंडेकर व इतर प्रहार सेवकांनी तातडीने…
