लातूर ः पुरग्रस्तांना महाराष्ट्र शिक्षक सहकार संघटनेचा मदतीचा हात
चिपळुण, महाडसह संपूर्ण कोकणात पुराने थैमान घातले असून हजारो कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आलेली आहेत. पुराच्या कचाट्यात सापडलेल्या कोकणवासियांचे कंबरडे मोडले आहे. आजवर आलेल्या अनेक संकटात शिक्षक सहकार संघटनेने नेहमीच पुढाकार…
