शासकिय योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावाजिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे आवाहन
केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा प्रशासन उस्मानाबाद यांचा राष्ट्रीय पोषण महिनानिमित्त विशेष उपक्रम उस्मानाबाद, दि. 04 (जिमाका) :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा माहिती समाजातील सर्व घटकापर्यंत पोहविण्यासाठी…