Category: उस्मानाबाद

राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकून लूट करणाऱ्या टोळीचा नळदुर्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी( नळदुर्ग ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात नळदुर्ग पोलिसांना यशया टोळीतील 1 जणांना अटक करण्यात आली आहे.नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी…

भूकंपग्रस्त भागातील ग्रामस्थ व तरुणांच्या प्रलंबित अडचनी शासनस्तरावरून तत्परतेने सोडवा–आमदार चौगुले

(सचिन बिद्री:धाराशिव) विधान परिषद उपसभापती मा.निल्हमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दि 30 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे “भुकंपाला ३० वर्षे” आणि सद्यस्थिती याबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी औसा मतदार संघांचे…

बार अँड रेस्टोरंटवर पोलिसांचा छापा:पाच महिलांची सुटका तर चौघाविरोधात गुन्हा नोंद

अनैतिक देह व्यापार करणा-यावर गुन्हा दाखल उस्मानाबाद : स्वतःच्या फायद्यासाठी जकेकूर औद्योगिक वसाहत येथील बार अँड रेस्टोरंटच्या रूममध्ये 5 महिलांना वाणीज्यीक प्रयोजनाकरिता आश्रय देत ग्राहकांच्या मागणी प्रमाणे लैंगिक समागमास प्ररावृत्त…

धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करा

सचिन बिद्री:उमरगा सकल धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्याची मागणी यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी मंगळवारी दि.१२ रोजी तहसीलदार गोविंद येरमे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हणले आहे…

श्री छ.शि.महाविद्यालयास रा. सरकारच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ अवार्ड.

(सचिन बिद्री:उमरगा) महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित करिअर कट्टा उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालय म्हणून प्रमाणपत्र आणि…

आष्टा जहागीर येथे तंटामुक्ति समिती गठीत..

अध्यक्ष पदि महादेव पाटील तर उपाध्यक्षपदि बालाजी उर्फ संजय मोरे उमरगा प्रतिनिधी : दि१२ रोजी उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय आष्टा जहागीर येथे सरपंच सतिश जमादार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंमसभा बोलविण्यात आली…

कै.किसन चंद्रकांत माने यांच्या कुटुंबीयांना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून 5 लाखांची आर्थिक मदत.

सचिन बिद्री:उमरगा मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माडज येथील कै.किसन चंद्रकांत माने याच्या कुटुंबियांना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी वैयक्तिक 5 लक्ष रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार…

प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार जाहीर

उमरगा-लोहारा परिसरातल्या विविध क्षेत्रातील ११ व्यक्तींचा होणार सन्मान उमरगा(प्रतिनिधी): प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय, मुळज आणि या वाचनालयाच्या उमरगा-लोहारा परिसरातील इतर १५ शाखांमार्फत समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी काम केले…

मराठा आरक्षनासाठी प्राणत्याग केलेल्या कै.किसन माने कुटुंबीयांना सातलिंग स्वामी यांची सांत्वणपर भेट.

सचिन बिद्री:उमरगा मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे अशी मागणी तीव्रपणे लावून धरत उमरगा तालुक्यातील माडज गावातील तरुण कै.…

प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या अध्यक्षतेखालीआज गोवर्धनवाडीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद व पोलीस अधिक्षक कार्यालय,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त जनजागृती व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश,अंजु एस.…