Category: उस्मानाबाद

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 63.88 टक्के मतदान

धाराशिव,दि.8(माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. या निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी…

सर्व मातब्बर एकवटले,महायुतीचा प्रचार जोरात पण जनतेच्या मनात काय.?

(सचिन बिद्री:उमरगा-धाराशिव) सर्व मातब्बर एकवटले,महायुतीचा प्रचार जोरात पण जनतेच्या मनात काय.? उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदार संघात उष्णतेचा पारा अधिकाधिक चढत आहे त्याबरोबरच निवडणूकीच्या सभेत राजकारणही तापत आहे.सर्व ठिकाणी एकच शब्द…

लोकसभा निवडणूक:विकासाभीमुख नेत्यांचा सुकाळ असलेला जिल्हा अद्याप मागासलेलाच : भाग3

(सचिन बिद्री) उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारांनो, आमच्या भाग एक आणि भाग दोन च्या विशेष वार्तापत्राला असंख्य वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळेच ही शृंखाला आपल्या मागासलेल्या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने विकासासाठी सुरु…

उस्मानाबाद (धाराशिव ) लोकसभेच्या रिंगणात MIM गोला भाई ची एन्ट्री…!

विरोधकाच्या डोकेदुखी वाढणार? लोकसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM ने महाराष्ट्रात तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर MIM उस्मानाबाद (धाराशिव )जिल्ह्यात चाचपणी सुरू केली.औरंगाबाद( संभाजीनगर) चे खासदार इम्तियाज…

“उमरग्यात स्थानिक गुन्हे शाखेची अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर पुन्हा छापा..

वेश्या व्यावसायाच्या कारवाई लॉजमालक व मॅनेजर विरुध्द गुन्हा दाखल धाराशिव : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती…

डोळे हे आत्म्याचा आरसा तर आवाज हा लाऊडस्पिकर…

धाराशिव : शिक्षकांनी स्वतःला प्रभावीपणे सादर करण्यासाठी आवाज आणि देहबोली या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपला आवाजही एक महत्त्वाची ओळख असल्याने आवाजाकडे आणि स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष दिल्यास बदल घडू शकतो.…

सुरेश बिराजदार सारखा निष्कलंक नेता जिल्ह्यात मिळणे कठीण – ह भ प सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा मोळी पूजन व गाळप हंगाम शुभारंभ उत्साहात (सचिन बिद्री:उमरगा) उमरगा-लोहारा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना समुद्राळ (को) संचलित क्यूनर्जी इंडस्ट्रीज लि. चा पाचवा मोळीपूजन व गाळप…

‘लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!

८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रात! सचिन बिद्री : लंडन येथील “सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'(“Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London – UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या…

जिल्हा विधी प्राधिकरणच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारविषयक जनजागरण- प्रहार ने मानले आभार

जिल्हा विधी प्राधिकरण धाराशिव च्या वतीने दिव्यांग व्यक्ती कायदे व अधिकार विषयक यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हापरिषद धाराशिव आयोजन करण्यात आले .कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणूण मा.श्रीमती अंजू एस.शेंडे मॅडम, प्रमुख जिल्हा व…

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेश्री.तुळजाभवानी देवीचे दर्शन

धाराशिव,दि.21 (जिमाका) शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर हे आज 21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री.तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन श्री.तुळजाभवानी…