Category: वाशिम

वाशिम टोलनाका तोडफोड प्रकरणात पोलिसांना यश; फरार आरोपी अखेर जेरबंद..!

वाशिम: वाशिम जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिलेल्या आदेशानुसार, वाशिम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिनांक ८ जुलै २०२५ रोजी वाशिम-हिंगोली महामार्गावरील तोंडगाव फाट्याजवळील टोलनाक्यावर झालेल्या…

शेलुबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरुग्णाचे तपासणी व डिजिटल मशीनद्वारे एक्सरे शिबिर

फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संशयित क्षयरुग्णाचे एक्स रे काढण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग ठोंबरे जिल्हा…

वाशिममध्ये गुन्हेगारांचे कंबरडे मोडले; पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचा ‘एमपीडीए’चा बडगा..!

वाशिम : वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कंबर कसली आहे. समाजविघातक कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत.…

मंगरुळपीर पो.स्टे.मध्ये शांतता समितिची बैठक सपन्न

फुलचंद भगतवाशिम:- दि.16 जुलै रोजी पो.स्टे.मंगरुळपीर येथील प्रांगणात श्रावण मास/कावड मिरवणूक व श्री गणेशोत्सव संबंधाने पोलिस निरिक्षक किशोर शेळके यांचे मार्गदर्शनात शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीमध्ये उत्सव…

अवैध जुगारावर धाड आरोपी व वाहनासह मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई फुलचंद भगतवाशिम:-वाशिम पोलीस घटकामध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी पदभार स्विकारल्यापासुन त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत, याकरीता विशेष योजना आखुन प्रतिबंधक उपाययोजना…

मंगरुळपीर तालुक्यातील अंबापुर येथे अल्पवयीन मुलीची आत्महत्या; तीन जणांवर गुन्हा दाखल..!

वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील अंबापुर येथे एका अल्पवयीन मुलीनी दिनांक 12 रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली आहे याप्रकरणी पोलिसांनी दिनांक 13 जुलै रोजी तिघा विरुद्ध विविध कलमानुसार…

अवैध गुटका वाहनासह जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..!

वाशिम: वाशिम पोलीस घटकामध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अनुज तारे यांनी पदभार स्विकारल्यापासुन त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत, संपत्ती विषयक तसेच इतरही गुन्हे घडणार नाहीत, त्याला प्रतिबंध होईल…

भाजपच्या युवा शहराध्यक्षपदी सागर गुल्हाने यांची नियुक्ती..!

वाशिम: आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाने पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या. मंगरुळपीर येथे भाजपने युवा शहराध्यक्षपदाची हरहुन्नरी,सामाजिक कार्यात अग्रेसर व ऊत्कृष्ट संघटनकौशल्य असणार्‍या महाराष्ट्र शासन शिवछञपती क्रिडा पुरस्कारप्राप्त सागर गुल्हानेच्या हाती…

‘खाकी’ वर्दीतील ‘देवमाणूस’ ठाणेदार किशोर शेळके

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर पो.स्टे.आवारात एक म्हातारी चिंताग्रस्त दिसताच ठाणेदार किशोर शेळके यांनी जवळ जावुन विचारपुस करुन दिलासा देत मदत केल्याने वृध्देच्या चेहर्‍यावर आनंद पसरुन खाकीतील पोलिसातही माणूसकी आणी संवेदना असल्याचे सर्वञ…

पोलीस स्टेशन धनज हद्दीत वाशिम पोलिसांची धडक कारवाई, १०० किमी दूर सापडले रहस्य!

WASHIM | दि.०८.०७.२०२५ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान चालक ज्ञानेश्वर माधवराव मोरे रा. अहिरवाडी हा अमरावती येथून अशोक लेलॅन्ड १८१५ वाहन क्र. एम.एच.१४ एल.एक्स. २२८० मधे पशुखाद्य भरुन वाशिम मार्गे…