Category: वाशिम

मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथील ई क्लास जमीनीवरच्या अवैध ऊत्खनन विषयाला कलाटनी

‘ते’म्हणतात आम्ही मुरुम टाकलाच नाही तहसिलदाराने दिले चौकशीचे आदेश,कारवाईकडे जिल्हाचे लागले लक्ष फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा ग्रामपंचायतने अवैधपणे ई क्लास जागेतल्या शेततळ्यातुन अंदाजे ४० ब्रास मुरुम गावठाणातील खड्डे बुजवण्यासाठी टाकला…

मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास सर्वांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

महिला मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा मानस फुलचंद भगतवाशिम:-दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम मा. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला…

आरटीओ आणी पोलिस विभागाच्या कारवायानंतरही विद्यार्थ्यांची जीवघेनी वाहतुक सुरुच

फुलचंद भगतवाशीम:-मागच्या महिन्यात वाशिमच्या जिल्हाधिकारी यांना लहान विद्यार्थ्यांना आॅटोत कोंबुन नियमबाह्य वाहतुक करीत असल्याचे चिञ दिसल्यानंतर त्वरीत अशा वाहतुकीवर कारवाईचे आदेश दिले त्यानुसार आरटिओ आणी पोलीस विभागाकडुन कारवायाचे सञ चालवले…

‘महसुल पंधरवडा’ कार्यक्रमाचा विसर वृत्त झडकताच मंगरुळपीर तहसिलदार यांची कर्तव्यतत्परता,स्वच्छता अभियानासह विविध कार्यक्रम सुरु

लोकाभिमुक कामांचा निपटारा करण्यासाठी ‘महसुल पंधरवडा’ साजरा करण्याचे आहेत आदेश तहसिलदार रवि राठोड यांचेकडे प्रभार येताच लोकाभिमुख प्रशासन सुरु फुलचंद भगतवाशिम:-महसुल दिनानिमित्त लोकाभिमुख कामांचा निपटारा करण्यासाठी ‘महसुल पंधरवडा’ साजरा करण्याचे…

मंगरूळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथे ग्रा.पं.कडुन ४० ब्रास मुरुमाचे अवैध ऊत्खनन;शासनाच्या महसुल बुडवला

तलाठ्याकडुन चौकशी अहवाल सादर,कारवाईकडे सर्वांचे लक्ष फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथील ई क्लासच्या जागेतुन ग्रा.पं.च्या कामासाठी अवैधपणे ऊत्खनन झाल्याची बाब समोर आली असुन यासंदर्भात चौकशी अहवाल सबंधित तलाठ्याने मंगरुळपीर तहसिलदार…

‘कोणता नेता घेवु माथी’मंगरुळपीर येथे भाजपात अंतर्गत धुसपुस;सभेमध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केला रोष

कार्यकर्त्यांना चिल्लर समजल्यामुळेच लोकसभेमध्ये पत्करावा लागला पराभव फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील स्थानीक विश्रामगृहात दि.४ आॅगष्ट रोजी झालेल्या एका महत्वाच्या मिटिंगमध्ये भाजपामधील अंतर्गत धुसपुस पाहावयास मिळाली.कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तसेच कोणतेही महत्व…

सावधान!मंगरुळपीरच्या आठवडी बाजारात जाल तर मोबाईल हरवुन बसाल…!

मंगरुळपीर येथे मोबाईल चोरटे सक्रीय,दर आठवडी बाजारात चोरीला जातात अनेकांचे मोबाईल पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो.मंगरुळपीर तालुक्यातील ७५ खेड्यातील लोक या बाजारात…

दोन आमदारांची नातसुन असलेल्या ‘सुनिताताई खिराडे’ वाशिम-मंगरुळपीर विधानसभेच्या राजकीय रणसंग्रामासाठी इच्छुक

राजकीय वारसा असलेल्या खिराडे कुटुंबियांकडुन राजकारणाचे मिळाले बाळकडु फुलचंद भगतवाशिम:-तत्कालिन वाशिम मतदारसंघात होवुन घेलेले दोन आमदार आणी त्यांचा राजकीय वारसा सुरु ठेवत सध्याही मंगरुळपीर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचातच्या जनतेतुन निर्वाचित…

मंगरुळपीर येथील वाय सि प्रि प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये फ्रुट अॅक्टीव्हीटी कार्यक्रम उत्साहात साजरा

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले रंगीबेरंगी फळांचे प्रतिनीधीत्व फुलचंद भगतवाशिम:-स्थानिक मंगरुळपीर येथील वाय सी प्री प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये फ्रुट अॅक्टीवीटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विविध फळांची माहीती व आहारातील महत्व विद्यार्थ्यांना समजावुन…

मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथील ग्रा.पं.च्या अनियमीतते संदर्भात कारवाईच्या मागणीसाठी पं.स.सदस्याचे स्वातंञ्यदिनी आत्मदहन

15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद समोर आत्मदहन करण्याचा इशारा फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील मौजे पेडगाव येथील ग्रामसेवक श्री. आर. बी. हरणे यांचे पेडगाव ग्रामपंचायत मधील अनियमित आणि प्रलंबीत कारभाराची…