Category: वाशिम

विद्युत तार चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या जाळयात.

विविध गुन्हयांतील ११०० किलो अल्युमिनियम तार व चोरीत वापरलेले वाहन जप्त फुलचंद भगतवाशिम:-पोस्टे वाशिम ग्रामिण हद्दितील आडोळी ते वाळकी मांझरे एकुण ३५ पोल वरिल १८० मिटर विद्युत तार कोणी तरी…

चिमुकले विद्यार्थी बनले शिक्षक आणी गिरवले धडे;यशवंतराव चव्हाण पुर्व प्राथमिक इंग्लीश स्कुलमध्ये शिक्षकदिन ऊत्साहात साजरा

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील यशवंतराव चव्हाण पुर्व प्राथमिक इंग्लीश स्कुलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनाच्या निमित्ताने शाळेत साजरा करण्यात आलेल्या ऊपक्रमाअंतर्गत शिक्षक बनुन ज्ञानदानाचे कार्य केले.शिक्षकाप्रति असलेला आदर आणी भुमिका या दिनाच्या निमित्ताने…

वाशिम जिल्ह्यातील रहिवाशांना व नदी काठावरील राहणाऱ्या नागरिकांना प्रशासना कडून सतर्कतेचा इशारा.

फुलचंद भगतवाशिम:- वाशिम जिल्ह्यात पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय मौसम व विज्ञान केंद्र ,नागपूर यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आहे. तरी सर्व…

श्री.धानोरकर आदर्श माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालयात महिलांच्या रक्षणाचा दहीहंडीतून संदेश

फुलचंद भगतवाशिम:-सद्या महाराष्ट्रापासून देशापर्यंत अबला नारी, महिला, निरागस मुलींवर अमानुष अत्याचारांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मात्र समाजाने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खबरदारी घेतली पाहिजे,…

⭕️अल्पवयीन मुली आणी महिलांवरील होत असलेल्या वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगरुळपीर येथे रॅली..

प्रतिनिधी:फुलचंद भगतमंगरुळपीर:-राज्यात अल्पवयीन मुली आणी महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे.या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस ऊपाययोजना करावी आणी महिलांवरील अत्याचार्‍यांच्या घटनांच्या निषेधार्थ मंगरुळपीर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातुन शांतता…

कृष्ण,राधा आणि गोपिकांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करुन कृष्णजन्माष्ठमी केली ऊत्साहात साजरी

वाय सी प्रि प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये पारंपारीक ऊत्सवाला दिली चालना फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील स्थानिक वाय सी प्रि प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये पारंपारीक सण ऊत्सव साजरा करुन चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय संस्कृतीविषयी…

अवैध गावठी पिस्टल व दोन राउंडसह एक आरोपी अटक;वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

फुलचंद भगतवाशिम:-दिनांक २४/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटा जवळ एक एक संशीयीत इसम गावठी पिस्टल बाळगुन आहे अशी माहिती…

मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन रुग्णसंख्या ७०० पार

दर्जेदार व मोफत सुविधेमुळे रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ फुलचंद भगतवाशिम:-सध्या पावसाळा सुरू आहे त्यातच यावर्षी सततचा पाऊस,वातावरणातील बदल ,कधी गर्मी कधी पाऊस एकूणच वातावरणातील सततच्या बदलामुळे साथरोगाचे प्रमाण वाढले आहे.…

चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर आली शासनाला जाग

प्रतिबंधात्मक ऊपाययोजनेसाठी शाळांना दिल्या सुचना फुलचंद भगतवाशिम:-मानवतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने सर्वञ खळबळ ऊडाली आणी अखेर शासनालाही जाग आली आणी सर्व शाळांना प्रतिबंधात्मक ऊपाययोजनेसाठी सुचना देण्यात आल्या आहेत.काही घटना घडल्यानंतरच…

वाशिम | दरोडा व खुनप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार..

फुलचंद भगतवाशिम:-मालेगांव येथील सराफा व्यावसायिकावर झालेल्या लुटीच्या हल्यात एका कारागीराचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी नागपूरच्या दवाखान्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.सदर आरोपीला पकडण्यासाठी पोलीसांची पथके रवाना…