Category: Uncategorized

नळदुर्ग मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 13 जण पोलिसांच्या ताब्यात, 9,38,200 मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (आयुब शेख ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 13 जण पोलिसांच्या ताब्यात, 9,38,200 मुद्देमाल जप्त,नळदुर्ग पो. ठा. हद्दीत सत्यम हॉटेलचे बाजूचे बंद खोलीमध्ये नळदुर्ग पोलीस स्टेशनचे…

गणेशभक्तांनो, गुलाल टाळा अन् फुले पाकळ्या उधळा…!

उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) डॉ निलेश देशमुख लाडक्या बाप्पाचे स्वागत आणि निरोप देताना गुलालाची उधळण केली जाते. याच गुलालात कचखडी, बारीक कण, कैमिकल असतात. ते कान, डोळे, नाक, तोंडात गेल्यावर…

एसबीआय शाखाधिकारी सौ रासकर यांनी दोन्ही मयत खातेधारकांच्या वारसांना धनादेश केला सुपूर्द.

नाते बँकिंग सेवेच्या पलीकडे जपत मयताच्या कुटुंबातील सदस्यांना दिला धीर सचिन बिद्री : उमरगा उमरगा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महिला शाखाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि रिन सुरक्षा या…

जलसंपदाच्या 206 प्रकल्पात केवळ 10 टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध

सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याकरिता आरक्षित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश (सचिन बिद्री:धाराशिव) धाराशिव – जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण 206 प्रकल्पांमध्ये केवळ 10 टक्के जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.भविष्यातील निर्माण होणारी पाणीटंचाईची…

सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’ मराठीत अल्ट्रा झकासवर

सचिन बिद्री: धाराशिव – आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना…

कामगारांच्या ज्वलंत जीवनावर भाष्य करणारा ‘महासत्ता’ ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

(सचिन बिद्री) धाराशिव – इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गावर चालून महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र मिळवून दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन निर्माण झालेला ‘महासत्ता’ हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या…

गावठी बंदूक बाळगून तो फिरत होता रस्त्याने : पोलिसांनी पकडले

तुळजापूर पोलिसांची कारवाई : बंधूक जप्त, गुन्हा दाखल धाराशिव : तुळजापूर पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचा शोध घेत कारवाई करण्यासाठी दि 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी तुळजापुर ते काक्रंबा जाणारे रोडवरील…

गणपती येतो तेंव्हा आम्हाला रोजगार भेटतो:अनेक घरातील चुली पेटतात.

अश्या होतकरू, कष्टकरी तरुणांना शासन सहाय्य करणार..? धाराशिव :(सचिन बिद्री) श्री गणेश महोत्सवाच्या माठीमागे सामाजिक एकोपा,सामंजस्य हा एकमेव उदात्त हेतू टिळकांचा होता पण आजच्या काळात जिथे भयानक बेरोजगारीचा प्रश्न आजच्या…

नेत्रहिन शिक्षकाचा अभिनव उपक्रम:सलग 75 दिवस व्याख्यान

सचिन बिद्री:धाराशिव मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्ताने मराठवाडा अमृत संवाद हा उपक्रम प्रा.राजेंद्र चव्हाण यांनी राबविला.विविध 75 विषयांवर अखंड 75 दिवसव्याख्याने देण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे. श्री चव्हाण हे गुगळगांव ता.उमरगा…

दिवंगत स्वातंत्र्य सैनीकाला जिल्हा प्रशासन विसरले..?

हा एका महान लढवय्या स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान न्हवे का..? (सचिन बिद्री:उमरगा) संयुक्त महाराष्ट्राचे पहिले आमदार, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सशस्त्र लढ्यातील अग्रनी, निजामांच्या हद्दीतील रझाकार व पोलिसांच्या छावन्यावर हल्ला करणारे कॅम्प…