Category: Uncategorized

उमरगा शहरातील गोंधळवाडा येथील श्रीक्षेत्र रेणुकादेवी मंदिराची भव्य छबिना व पालखी मिरवणूक.

सचिन बिद्री : धाराशिव उमरगा शहरातील गोंधळवाडा येथील श्री क्षेत्र रेणुका देवीची पालखी-छबीना मिरवणूक पारंपरिक पद्धतीने ढोल, पोत व हलगीच्या ठेका धरत आराधी महिला व भक्त भाविकांच्या उपस्थित सोमवारी (दि…

नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना तडीपार

पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची मोठी कारवाई…. धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना तडीपार केले.a धाराशिव : नळदुर्ग पोलीस स्टेशन…

जिल्ह्यातील १९८ विकास सोसायट्यानां सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांचे अभय

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या प्रयत्नांना यश (सचिन बिद्री:धाराशिव) जिल्ह्यातील १९८ विविध कार्यकारी सोसायटी संस्थावर अवसायनाची कार्यवाही करत संस्था बंद करण्याची प्रशासनाची प्रक्रिया थांबवन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश…

उपक्रमशील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी-शितल रासकर

(सचिन बिद्री:धाराशिव) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेऊन नावीन्यतेचा शोध घ्यावा आणि उपक्रमशील राहावे त्यामुळे पदवीनंतर विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवता येईल. असे प्रतिपादन श्रीमती शितल रासकर…

केंद्रीय मंत्री तेली यांच्या हस्ते पोलीस तक्रार प्राधिकरण उमाकांत मिटकर यांना पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी नळदुर्ग:- केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री श्री.रामेश्वर तेली यांच्या हस्ते राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे कार्यरत असलेले तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.उमाकांत मिटकर यांना “मराठवाड्याचे शिल्पकार”हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वृंदावन फाउंडेशन…

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या उमरगा तालुकासंपर्कप्रमुखपदी शिवराज पाटील यांची निवड

(उमरगा:प्रतिनिधी) शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे आणि महाराष्ट्र राज्य चिटणीस सातलिंग स्वामी यांच्या लेटरहेडवर सदर नियुक्ती पत्र दी 8 रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित सोहळ्यात…

सर्दी,खोकला आणि थंडीतापाचे रुग्ण वाढले:प्रशासन हतबल..?

आरोग्य विषयाला अनुसरून लोखोंच्या जाहीराती पण रुग्णालयात औषधांचा तूटवडा.? सचिन बिद्री:धाराशिव सावंत साहेब तुम्ही मंत्री म्हणून नको एक सामान्य नागरिक म्हणून या दवाखान्यात येऊन स्वतः डोळ्यांनी पहा,अनुभव घ्या,वेशांतर करून या…

सौ शीला गायकवाड स्मृती उद्यान,नेरली उभारसाठी सगर कुटुंबीयांनी दिला ५ लक्ष रु निधी

सचिन बिद्री:धाराशिव : नांदेड नेरली येथे ४३ वर्षा पासुन कार्यरत असलेली समाजसेवी संस्था मराठवाडा लोकसेवा मंडळ संचलित नेरली कुष्ठधाम या समाजसेवी संस्थेला उमरगा येथील स्मृतीशेष सौ .शीला गायकवाड (सगर)यांच्या स्मरणार्थ…

भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या लातूर जिल्ह्यात नवीन शाखा तर बीड, सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र वाढवणार

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन सुरेश बिराजदार यांचे प्रतिपादन उमरगा : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेनेमागील २७ वर्षात नेत्र दीपक प्रगती केली आहे.आगामी काळात लातूर जिल्ह्यात बँकेच्या नवीन शाखा…

जुगार खेळनाऱ्यावर उमरगा पोलिसांची रेड:2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त,16 इसमाविरुद्ध गुन्हा नोंद

सचिन बिद्री:उमरगा-धाराशिव वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलिसांचा आपल्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करन्याची मोहीम सुरुच असून दि.२३ सप्टेंबर रोजी जकेकुर शिवार येथील चौधरी कॉलनीतील बाळु तुकाराम शिंदे…