Category: Uncategorized

औरंगाबाद : हत्या की, त्याने आत्महत्या केली गुढ कायम….वाळुज एमआयडीसी परीसरातील खळबळजनक घटना…

औरंगाबाद : एका बंद वाड्यात एका अनोळखी पुरूषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना वाळुज एमआयडीसी परीसरातील रांजणगाव शे. पु उघडकीस आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खुन…

बुलढाणा : सावित्रीच्या लेकीचा वडिलांना मुखाग्नि सह अंत्ययात्रेत खांदा….!

बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर येथील पंत नगर येथील रहिवासी विनायक पाटील गुरुजी यांच आज दिनांक 1 /1 / 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, विनायक पाटील गुरुजी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे…

गडचिरोली : जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष पदी सौ रूपालीताई पंदिलवार यांची नियुक्ती

गडचिरोली : अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डीसूजा व महाराष्ट्र प्रभारी ममता भुपेश यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकारी व जिल्हाध्यक्षाची पहिली यादी जाहीर केली असून गडचिरोली जिल्हा महिला…

सांगली : चव्हाणकॉलनी भागात पालक मेळावा व दूधपार्टी

सांगली : 31 डिसेंबर आणि नियोजीत आज रोजी चव्हाणकॉलनी या भागात पालक मेळावा व दूधपार्टी नियोजन करण्यात आले, या मध्ये मोबाईल च्या अतिवापराचे दुष्परिणाम, बदलती कुटुंब व्यवस्था, आणि मुलामुलींच्या पौगंडअवस्था…

गडचिरोली : रेगुंठा पोलीसांनी पंचवीस जणांना नवी दृष्टी

दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अनेक योजनेचा लाभ गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उप पोलिस ठाणे अंतर्गत दि. 31/12/2021 मा. पोलीस अधीक्षक श्री.अंकित गोयल मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे मा.अप्पर पोलीस…

यवतमाळ : विठाळा येथे ४७ हजाराची चोरी ; दोन घरातील रोकडसह मोबाईल लंपास

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील विठाळा येथे दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीचा फायदा घेत दोन घरातील रोकडसह मोबाईल लंपास केल्याची घटना आज शनिवार, दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.…

गडचिरोली : दामपुर येथे माजी पालकमंत्री यांच्या हस्ते भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील दामपूर येथे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट क्रिडा सामन्यांच आयोजन करण्यात आले. सदर आयोजीत सामन्यांमध्ये पहीला, दुसरा व तिसरा असे तिन पुरस्कार देण्यात येणार आहे. या क्रिडा…

सांगली : इस्लामपूर च्या सभेत पुन्हा तणावपूर्ण गोंधळ

सांगली : इस्लामपूर शहरातील ३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही त्याच्या निविदा का काढल्या जात नाहीत. कुणाच्या सांगण्यावरून ही कामे थांबवली जात आहेत. प्रशासन किती दिवस…

हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याकरिता जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे आणि साठवण तलाव करणे गरजेचे असून शासन स्तरावर प्रलंबित असलेले १४० प्रस्ताव तातडीने मार्गी लावून त्याकरिता निधी मंजूर करावा,…

पालघर : जव्हार राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे जयंतीची नियोजित बैठक संपन्न

कार्यक्रमाला नगरपालिका सहकार्य करेल—नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल पालघर : जव्हार शहराला प्राचीन ऐतिहासिक,सांस्कृतिक , संस्थानकालिन वारसा परंपरेने लाभला आहे. त्यात मुकणे राजेशाही घराण्याची सत्ता जव्हारला होऊन गेली.त्यातील जव्हार संस्थानचे फ्लाईट लेफ्टनंट…