Category: Uncategorized

उस्मानाबाद : कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांना स्वारातीम वि.चे एम.ए. इंग्रजीत सुवर्ण पदक

उस्मानाबाद : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षणाचा निकाल जाहीर झाला असून दयानंद महाविद्यालय लातूरच्या विद्यार्थीनी कु.प्रिती गोपाळराव रांजणकर हिने एम.ए.इंग्रजी विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले…

वाशिम : कारंजा वंचित बहूजन आघाडीकडुन महामानवाला अभिवादन

फुलचंद भगतवाशिम:-वंचित बहूजन आघाडी कारंजा लाड तालुका कार्यकारिणी च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त शाखा सुकळी येथे प. पु. डाॅ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुर्णा…

वाशिम : महावितरणच्या कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण,ग्राम हिंगणवाडी येथील घटना

अनधिकृत वीज जोडणी प्रकरणावरून लाईनमनला काठीने मारहाण फुलचंद भगत वाशिम:-महाविकास आघाडी शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या विद्युत महावितरण कंपनीला वीज देयक भरणा न करणारे ग्राहक, वीज चोरी, अनधिकृतपणे जोडलेल्या वीज जोडणीवर कारवाई…

वाशिम : येडशी येथे 65 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला विनम्र अभिवादन

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम येडशी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महात्मा फुले नगर येथील बुद्धविहारात एकत्र येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 6…

वाशिम : कारंजातील मयुरी गुप्ताचा कराटे चॅम्पिअनमध्ये दुसरा क्रमांक; सिल्वर मेडल प्राप्त

वाशिम : डिस्टिक ऐमचोर स्पोर्ट्स कराटे डू असोसिएशन अमरावती यूथ स्पोर्ट्स डेव्हलपमेंट मल्टीपर्पज असोसिएशन अमरावती यांच्या विद्यमाने सेकंड डिस्टिक सिलेक्शन कराटे डू चॅम्पियनशिप 2021 पार पडली यामध्ये अमरावती जिल्ह्यातील व…

वाशिम : भाकपच्या वतिने वाशिम येथे दलित अधिकार सभा संपन्न

१८,१९ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे राष्ट्रीय अधिवेशन वाशिम : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) जिल्हा कौंसिल च्या वतीने ऑल इंडिया दलित राईटस् मुव्हमेंट AIDRM(अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन संमेलन सभा आणि…

नंदुरबार : सारंगखेडा यात्रा होणार नाही. कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून फक्त घोडेबाजारास परवानगी-जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची माहिती

नंदुरबार : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा यात्रा होणार नाही. परंतु कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून घोडेबाजार 18 ते 27 डिसेंबर, 2021 या कालावधीत भरविण्यास परवानगी…

औरंगाबाद : वाळूज महानगरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

औरंगाबाद : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाळूज महानगर परिसरात सोमवारी दि. ६ ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. सिडको साईनगर येथे सामाजिक कार्यकर्ते…

गडचिरोली : आदिवासींच्या गतिमान विकासाकरिता जनजातीय सलाहकार परिषदेची परिणामकारकता वाढवा

खासदार अशोक नेते यांची तारांकित प्रश्नाद्वारे संसदेत मागणी गडचिरोली (सतीश आकुलवार) गडचिरोली : आदिवासी बांधवांच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीकरिता भारतीय संविधानाच्या अनुसूची- 5 अंतर्गत गठीत ट्रायबल ऍडवायजरी कोन्सिल ( अनुसूचित सलाहकार…

यवतमाळ : सावर येथे संदीप भाउ बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप भाउ बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुळगाव तालुक्यातील सावर येथे दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मारवाडी चौक येथे भव्य रक्तदान शिबिर…