वाशिम : पालावरच्या वस्तीमधील शाळेत संविधान दिन साजरा
प्रा.मोनिका प्रसेनजित चिखलीकर यांचा उपक्रम वाशिम :- स्थानिक;वाशिम येथे ह्युमन वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रसेनजित चिखलीकर यांनी २६ नोव्हेंबर रोजी प्रा.मोनिका प्रसेनजित चिखलीकर यांचा वाढदिवस व संविधान दिनाचे औचित्य साधून भटक्या…
