वाशिम : पोटासाठी भटकंती करणार्या निराधार वैशालीला तिच्या तिन चिमुकल्यासह दिला मायेने आसरा
पोलिस प्रशासनासह सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांचा पुढाकार वाशिम :- मंगरुळपीर पोलिसांना राञी गस्तीदरम्यान निराधार बेसहारा असलेल्या आणी शेगावमधुन भटकंती करत आपल्या चिमुकल्या तिन मुलासह वैशाली पवार नामक महिला व…
