Category: Uncategorized

बुलढाणा : हाजी रशिदखाँ जमादार यांची आंतरराज्यीय पुरस्कारासाठी निवड

बुलढाणा : सामाजिक , शैक्षणिक . क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे मलकापूर न.प.चे उपाध्यक्ष हाजी रशिदखाँ जमादार यांची कर्नाटक , महाराष्ट्र , गोवा राज्यातील आंतरराज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे . मुस्लीम…

गडचिरोली : पोळा व तान्हा पोळा साध्या पद्धतीने घरीच साजरा करा -सौ.रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य

गडचिरोली : आपल्या गडचिरोली जिल्ह्यात पोळा व तान्हा पोळा लहान मूल व शेतकरी बांधव मोठया उत्सहाने साजरा करीत असतात पण गेल्यावर्षी पासून कोरोणाचे संकट चालू असल्याने बैल पोळा तान्हा पोळा…

गडचिरोली : कोरोना पासून मुक्ती मिळविण्यासाठी लसीकरण करावे- जि.प.सदस्य .सौ. रूपालीताई पंदिलवार यांचे आव्हान

गडचिरोली : गेल्या अठरा महिन्यापासून कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे अख्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे , दिवसेंदिवस मृत्युच्याही प्रमाणात वाढ होत आहे . कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्यापासून होणारा प्रादुर्भाव…

गडचिरोली: महिला सबलीकरण काळाची गरज झाली- सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्या

गडचिरोली : महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांनी व्यक्त केला असून,…

पालघर : बहुआयामी कै. अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ राज्य शिक्षक पुरस्काराची घोषणा

पालघर : आदिवासी, दुर्बल घटक, कामगार यांच्यासाठी आपले जीवन वेचलेले तसेच मराठी शाळेतील गोर-गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे, पत्रकार, समाजवादी विचारसरणीचे नेते अशी विविधांगी ओळख असलेले दिवंगत…

सांगली : मिरज तहसिल कार्यालयातील अव्वल कारकूनास लाच घेताना अटक

सांगली : जिल्ह्यातील मिरज तहसिल कार्यालयात आई वारसदार असणार्या जमिनिच्या संदर्भातिल निकाल तक्रारदार यांचे बाजुने देण्यासाठी मंडल अधिकारी यांनी संकणक कारकुना करवी लाच मागितली होती , हि लाच स्विकारताना लाच…

बुलढाणा : बस स्थानक मलकापूरच्या कर्मचारी व डी एम यांच्या गैरवर्तनुकी ने नागरिक त्रस्त

बुलढाणा : 31 ऑगस्ट रोजी मलकापुर बस स्थानक येथील चौकशी कार्यालयातील महिला कर्मचारी व बसस्थानकाचे डीएम दादाराव दराडे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे नियमित ग्राहक व पत्रकारांशी गैरवर्तणूक,गैरव्यवहार व हुज्जत घातल्या…

गडचिरोली : मारकंडा (कं) ग्रामपंचायतच्या वतीने कोविड 19 लसीकरण

ग्रामपंचायतीच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत मार्कंडा (कं) अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा (कं) येथे कोरोणा लसीकरण ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ वनश्री चापले. ग्रामसेवक श्री राजकुमार अनंतूलवार. व…

गडचिरोली : शाळेची घंटा वाजणार कधी?विद्यार्थी शाळेत जातील कधी ?

शाळा बंद असल्याने पालकांची चिंता वाढली गडचिरोली : गेल्या दिड वर्ष पासून संपूर्ण भारतात कोरोणाचे संकट चालू होते या कोरोणा संकटाला रोखण्यासाठी शासनाने लाकडावून केले व शाळा बंद करून ऑनलाईन…

पालघर (मोखाडा) : पोळा सणासाठी बाजारपेठा सजल्या

पालघर ( मोखाडा ) : ९९ टक्के आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.वर्षभर शेतीच्या शिवारात बळीराजा चा संवगडी म्हणून ऊण, वारा, पाऊस याची…