Month: October 2021

गडचिरोली : शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज कपात करू नये

एक महिन्याची मुदतवाढ द्या – जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदीलवार गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज कपात करू नये शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धान पिकाचे…

हिंगोली : रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष पदी किरण घोंगडे यांची निवड.

पक्षसंघटन वाढवुन सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदा अग्रेसर राहणार. हिंगोली : रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आंनदराज आंबेडकर औंरगाबाद दौर्यावर आले असता मिलिंद लाँ काँलेज येथे बैठकीचे आयोजन करण्यात आली…

हिंगोली : आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात गुनवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

हिंगोली : शहरातील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या एम ए राज्यशास्त्र विषयांमध्ये सर्व प्रथम आलेल्या कु.शितल रणवीर, तृतीय आलेल्या कु.वंदना वाढवे, तसेच संगणक शास्त्र…

औरंगाबाद : गरुडझेप अकॅडमी येथे कोविड -१९ लसीकरण शिबीर

औरंगाबाद : वाळुज महानगर परिसरातील असलेल्या गरुडझेप अकॅडमी मुख्य शाखा महाराणा प्रताप चोक बजाजनगर येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोविड- १९ चे भव्य लसीकरण शिबीर…

हिंगोली : कळमनुरी येथे होणाऱ्या संवाद मेळाव्यात धनगर समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे-भास्करराव बेंगाळ…

हिंगोली : कळमनुरी शहरात आयोजित धनगर समाज संवाद मेळाव्याला धनगर समाज बांधवांनी जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. कळमनुरी शहरात उद्या दि 24आॅक्टोबंर सकाळी आकरा वाजता आयोजित…

हिंगोली : विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये पहिली व दुसरी धनगर समाजाच्या मुलांना मोफत प्रवेश-भास्कर बेगाळ

हिंगोली : राज्य शासनाने धनगर समाज आदिवासी समाजाला सवलती देण्याचे जाहीर केले असून त्याचाच एक भाग म्हणून धनगर समाजाच्या मुलांनी उच्चशिक्षण शिकुन नाव लौकीक करावे यासाठी विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष…

सांगली : जनसामान्यांची कामे व्हावीत हिच सदिच्छा – विशाल सुर्यवंशी

सांगली : राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने वाळवा तालुक्यामध्ये नवनियुक्त झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार बुके नको बुक द्या या संकल्पनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या लोक माझे…

पालघर : शिवसेनेचे कुंदन संखे यांनी मरणोत्तर अवयव दानाचा निर्णय घेऊन समाजाला दिला संदेश

पालघर : जिह्यातील सामाजिक क्षेत्रात आपल्या सातत्यपूर्ण कामाच्या माध्यमातून सतत जनतेच्या प्रति आपली संवेदना जपणारे ,कोविड काळात हजारो लोकांना विविध स्वरूपाचे सहकार्य करणारे शिवसेनेचे पालघर जिह्यातील नेते यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त…

गडचिरोली : ईलूर येथे वीर बाबुराव शेडमाके यांचा शहीद दिन साजरा

मान्यवरांनी संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले गडचिरोली : आष्टी शहरा जवळ असलेल्या ईलूर येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे शहीद दिन उत्साहात साजरा करण्यात आले. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी काँग्रेस सरचिटणीस श्री संजयराव…

आदर्श शिक्षक संदीप बोगावार यांचे निधन…

मूल : आदर्श शिक्षक संदीप नारायण भोगावार, वय ५१ वषं यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मरेगाव तालुका मुल येथे कार्यरत होते. उच्च शिक्षीत संदीप…