Month: December 2021

औरंगाबाद येथील राष्ट्रीय दलित हक्क अधिवेशनात खान्देशातील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्याच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

औरंगाबाद : चाळीसगाव येथील आंबेडकरवादी विचारवंत प्रा.गौतम निकम लिखित खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड1 मधील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेले प्रदर्शन औरंगाबाद येथील भाकपच्या राष्ट्रीय दलित हक्क अधिवेशनात लावण्यात…

वाशिम : मानोरा नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ रांकाची भव्य रॅली

वाशिम : आगामी २१ डिसेंबर रोजी मानोरा नगरपंचायत च्या १३ प्रभागा साठी मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व १३ ही जागेवर आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहे या…

उस्मानाबाद : राष्ट्रवादीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धअभिषेक

सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद उस्मानाबाद : कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि .१९ रोजी जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज…

वाशिम : शेवटी कंटाळून आसोला बु. ग्रामवासीयांनीच स्व: खर्चाने केली रस्त्याची दुरुस्ती

शासकीय निष्क्रियतेमुळे लोकांनीच घेतला पुढाकार वाशिम : ग्रामीण भागात रस्त्यांचा प्रश्न हा काही नवीन प्रश्न नाही अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातले लोक खड्डेमय रस्त्यांमध्येच आपलं आयुष्य कंठीत असतात. याच रस्त्याच्या समिकरणामध्ये…

नागपूर : खापरखेडा वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित

नागपूर : स्थानिक औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना वेळेवर मासिक वेतन मिळत नसल्यामुळे २० डिसेंबर रोजी पॉवर फ्रंट कंत्राटी कामगार युनियन व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या संघटनांनी बेमुदत…

गडचिरोली : ज्योती उंदिरवाडे ठरल्या गडचिरोली मिसेस

गडचिरोली – डायनामिक ईव्हेन्ट्सच्या वतिने घेन्यात आलेल्या मिस्टर,मिस,मिसेस ,किड्स मार्वलस आणि डान्स एलीट आफ गडचिरोली२०२१ विदर्भ स्तरिय माडेलिंग स्पर्धेत ज्योती उंदिरवाडे मिसेस गडचिरोली ठरल्या. सदर स्पर्धेचे आयोजन शहरातील महाराजा हाल…

नंदुरबार : पहिल्या टप्प्याअंतर्गत वाण्याविहीर येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी सर्वेक्षणाला सुरवात

नंदुरबार : राज्य शासनाचा महसूल, ग्रामविकास, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या योजनेच्या…

उस्मानाबाद : विमा त्वरित द्या अन्यथा विमा कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा…!

सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद उस्मानाबाद : पीक विमा संदर्भात उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील शेतकऱ्यांनी उमरगा तहसीलदार यांना निवेदन देत त्वरित पिक विमा जमा करन्यात यावा अन्यथा संबंधित विमा कंपनीवर फसवणूकिचा गुन्हा…

वाशिम : विधानभवन मुंबई’पायी पेन्शनमार्च’ मध्ये वाशिम जिल्हयातील कर्मचारी सहभागी होणार -जिल्हाध्यक्ष निलेश कानडे

२१ डिसेंबर पासुन कल्याण ते विधानभवन मुंबई पायी पेन्शनमार्च चे आयोजन वाशिम:-दिनांक १ नोंव्हेंबर २००५ नंतर शासकिय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दिनांक…

वाशिम : मंगरुळपीर ग्रामीण रूग्नालयासमोरुन जाणारा रस्ता ठेवला फक्त ऊकरुन,अनेकांना ञास

वाशिम :- मंगरुळपीर नगरपरिषद हद्दीमध्ये असलेला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक(बायपास रोड) रस्त्याचे काम करण्याला कित्येक दिवसानंतर मुहुर्त जरुर मीळाले परंतु नुसताच तो रस्ता ऊकरुन ठेवून ये जा…