Month: December 2021

गडचिरोली : लसीकरणाच्या गतीसह आरटीपीसीआर तपासण्या वाढवा- विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांचे निर्देश

गडचिरोली, (सतीश आकुलवार) : गडचिरोली जिल्हयात लसीकरण वाढविण्या बरोबरच आरटीपीसीआर कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त नागपूर प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी कोविड बाबत आढावा घेताना जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत…

लातूर : बारा तासाच्या आत पोलिसांनी केला खुनाचा उलगडा,दोघांसह महिलेस अटक

लातूर : चाकूर येथील अष्टमोड शिवारात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. याबाबत चाकूर पोलिस…

हिंगोली : विनापरवाना वाळुची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

पाच आरोपींवर गुन्हा दाखल,१७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोली : जिल्ह्याभरात रात्रीला मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची तस्करी होत असल्याने अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका कडुन…

उस्मानाबाद : भाजपा नुतन जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रशांत पवार याचां सत्कार

उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथिल डॉ प्रश‍ांत पवार यांची भाजपा उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गजानन नलावडे व युवा शक्ती भाजपा येडशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी…

उस्मानाबाद : येडशी येथील जि.प्रा.रामलिंग नगर शाळातील दोन विद्यार्थिनीची निवड

उस्मानाबाद : सलाम मुबंई फाउंडेशनच्या वतीने आयोजित बाल परिषदेसाठी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामलिंग नगर येथील अमृता शरद शेळके व अनुष्का पृथ्वीराज शिंदे दोन विद्यार्थिनींची तर…

उस्मानाबाद : जि.एम ग्रुप सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित ने केला सत्कार.

अडचणींच्या काळात हाक द्या-बाळासाहेब वाघमारे संस्थापक अध्यक्ष जि एम ग्रुप सोलापूर उस्मानाबाद : हैद्राबादहुन सोलापूरला जाताना जि एम ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे व पदाधिकारी यांनी उमरगा येथील वंचित…

नंदुरबार : बीजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी 2021- 22 या हंगामात महाबीज सोयाबीन बियाणे बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये…

नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत, 2 हजार 121 खटले निकाली : 2 कोटी 87 लाख 63 हजार 526 महसूल जमा

नंदुरबार : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा…

उस्मानाबाद : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त गुणवंतांचा सत्कार

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त गुणवंतांचा सत्कारस्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी बहुजन समाजाला एकसंघ करून संघर्ष करण्यास सक्षम केले–मुख्याधिकारी जाधवर (सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद) उस्मानाबाद : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी बहुजन समाजाला…

हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची मागणी

खासदार हेमंत पाटील यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट हिंगोली : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची यांची…