Month: January 2022

अहमदनगर सेंट्रल वकील बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी ॲड. श्री. किशोर देशपांडे तर उपाध्यक्ष पदी ॲड. फारूक बिलाल शेख यांची निवड

अहमदनगर सेंट्रल वकील बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी ॲड. श्री. किशोर देशपांडे तर उपाध्यक्ष पदी ॲड. फारूक बिलाल शेख यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अहमदनगर सेंट्रल वकील बार असोसिएशनची…

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री माऊली नगर वडगाव को. येथे महाराजांच्या पुतळ्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. राज्याभिषेक सोहळा कोरोनाचे सर्व नियम…

बुलढाणा : राज्यसरकारने भूमिहीनांना अतिक्रमणीत जमीनी कायमस्वरूपी द्याव्यात-प्रा.जोगेंद्र कवाडे

बुलढाणा : जमिनीच्या माध्यमातून प्रतिष्ठा प्राप्त होते. शासनाच्या कामी न येणाऱ्या पडिक किंवा गायरान जमिनीवर भूमिहीन गोरगरीब स्वाभिमानाने उदरनिर्वाह करित असेल कायं हरकत आहे. त्यामुळे राज्यसरकारने भूमिहीनांना अतिक्रमणीत जमिनी कायमस्वरूपी…

वाशिम : जिल्हयातील १० सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन केले हददपार

गुन्हेगारी समुळ ऊच्चाटन करण्याचा पोलिस अधिक्षक यांनी बांधला चंग वाशिम : मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले व ते यशस्वीपणे पुर्ण सुध्दा केले…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अडचणी तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना निधीचे वाटप करा-खासदार हेमंत पाटील यांची मागणी

हिंगोली /नांदेड/यवतमाळ : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहाय्यता म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा होण्यास अनंत अडचणी येत आहेत. याबाबत…

सांगली : वाळव्यात खाजगी सावकारी करणार्या डॉ दांपत्यास अटक

आष्टा :- राहुल वाडकरसांगली : वाळवा येथिल संजय बंडा नायकवडी यांच्या आर्थीक परिस्थितीचा गैरफायदा घेत येथिल डॉ अनिल चंद्रकांत खुटाळे व त्यांची पत्नी डॉ रूपाली अनिल खुटाळे यांना आष्टा पोलिसांनी…

औरंगाबाद : गोलवाडी फाटा ते वाळूज रस्त्यावरील दुरुस्तीची मागणी

औरंगाबाद : गोलवाडी फाटा ते वाळूज महामार्गावर मोठ्या प्रमणात वाहतुक कोंडीमुळे प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर अनेकदा अपघात घडतात. त्यामुळे या रस्त्यावर सुरक्षतेच्या दृष्टीकोणातून असलेले आवश्यक ते…

“पुस्तक पालखी”…!देश बदल रहा है

वाचन संस्कृती जागरण पंधरवाडा अंतर्गत “पुस्तक पालखी” व विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन संपन्न उस्मानाबाद : – सचिन बिद्री,उमरगा दि.१६ डिसेंबर, २०१८ रोजी प्रा.शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाची मुळज येथे स्थापना झाली. त्यानंतर…

विद्यापीठ नामांतर लढा सोळा वर्षे अविश्रांत लढणे ही बाब माझ्यासाठी विलक्षण होती ! – अशांतभाई वानखेडे

बुलडाणा :मलकापूरः(१४)येथील भिमनगर मधे नामविस्तार दिनानिमित्त नामांतरवादी नेते अशांतभाई वानखेडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना अशांतभाई वानखेडे यांनी विद्यापीठ नामांतराच्या इतिहासाला थोडक्यात उजागर केले.शैक्षणिक दृष्टीने मराठवाडा अत्यंत मागे…

यवतमाळ : लहुजी शक्ती सेनेच्या वतिने दिग्रस तहसिलदार यांना निवेदन सादर

यवतमाळ : दिग्रस – उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकरुंना तत्काळ अटक करण्याची मागणी येथील लहुजी शक्ती सेनाकडून करण्यात आली आहे. डाॅ.हनुमंत धर्मकारे यांची मंगळवार, ११ जानेवारीला अज्ञात…