Month: January 2022

सांगली : अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाखांची मागणी

राहुल वाडकर…सांगली :- अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तो त्रास बंद करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी यल्लाप्पा उर्फ यलगोंडा चंद्रकांत कोळी (रा. बेडग) आणि एका महिलेविरोधात मिरज…

चंद्रपूर : पन्नास टक्के क्षमतेने शाळा सुरु करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे

शिवसेना तालुकाप्रमुख, नितीन येरोजवार यांची मागणी मुल (सतीश आकुलवार) चंद्रपूर : कोविड–१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने घाईघाईत निर्णय घेऊन शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो तात्काळ मागे घ्यावा अशी…

सांगली : आर आर पाटलांच्या रोहितनं नगरपंचायतीत आणली एकहाती सत्ता

राहुल वाडकर…सांगली :- राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकींचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सांगलीतील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची चर्चा राज्यभर झाली होती. कारण माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी…

हिंगोली : सवना येथील शिवव्याख्यात्या सौ सविता वानखेडे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार हिंगोली: सेनगाव तालुक्यातील मौजे सवना येथील शिवव्याख्यात्या सौ सविता गजानन वानखेडे यांनी सन.2021या वर्षांमध्ये कोरोना संसर्गजन्य रोग वाढु नये…

हिंगोली : सेनगाव नगरपंचायतीच्या चार प्रभागाचे मतदान टक्केवारी ९१.६४ टक्के- नगरपंचायत मुख्याधिकारी प्रविण ऋषी

हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि सेनगाव नगरपंचायतीच्या उर्वरित प्रत्येकी चार, चार जागेसाठी दि 18 जानेवारी रोजी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असुन मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार…

सांगली : प्रा. एन डी पाटील अनंतात विलीन , शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

राहुल वाडकर…सांगली :- शेतकरी आणि पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील (N D Patil) यांचे साेमवारी (दि.१७) निधन झाले. आज सकाळी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्‍ये त्‍यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी…

हिंगोली : वंजारी सेवा संघाच्या वतीने ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी

हिंगोली : नाईक नगर येथे वंजारी सेवा संघाच्या कार्यालयात आज ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त वंजारी सेवा संघाच्या वतीने भगवान बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,या…

अहमदनगरचा सर्वांगिण विकास करण्यास महापौरांसह सदस्य सक्षम – बाळासाहेब सानप

अहमदनगर : ओबीसी, व्हीजे, एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आज नगर दौर्यात अहमदनगर महापालिकेला सदिच्छा भेट दिली. महापौर रोहिणी शेंडगे यांनी श्री. सानप यांचा यावेळी सत्कार केला. सत्काराच्या…

उस्मानाबाद : बालरोग तज्ञ डॉ.हणमंत धर्मकारे यांची हत्या करणाऱ्याला तात्काळ अटक करून फाशी द्या—लहुजी शक्ती सेना

(सचिन बिद्री-उस्मानाबाद, उमरगा) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील बालरोग तज्ञ डॉ हणमंत धर्मकारे यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्याला तात्काळ अटक करन्याच्या मागणीचे निवेदन उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांना लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी…

मुल शहरातील वार्ड क्र 8 येथील रोड चे काम त्वरित करा..

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत समर्थ ह्यांची मुख्याधिकारी न. प. मूल यांना निवेदन द्वारे केली मागणी चंद्रपूर : मूल (सतीश आकुलवार)शहरातील वार्ड क्रं 8 चोखुंडे हेटी येथील रोड व नालीचे…