Month: March 2022

लातूर : जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांचे अनुदान…

लातूर : मराठवाड्यातल्या जैविक शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यावर कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी उत्तर देताना जैविक…

खा.हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने १५५ पाणंद रस्त्यासाठी ४१ कोटी ७६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर

यवतमाळ : मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजनेअंतर्गत हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील १५५ गावातील १७४ किमी लांबीच्या पाणंद रस्त्यासाठी ४१ कोटी ७६ लक्ष रुपयाचा निधी खासदार…

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेशाचे वाटप

यवतमाळ : उमरखेड तालुक्यांमध्ये 2021 मध्ये नापिकी व कर्जबाजारी मुळे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून महसूल प्रशासनामार्फत तहसील कार्यालय उमरखेड येथे तहसीलदार आनंद देऊळगावकर…

पालघर – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित

पालघर - ठाण्यातील आयलिफ रिट्ज बँक्वेट येथे कोकण भूमी प्रतिष्ठान - समृध्द कोकण प्रदेश संघटना आयोजित ग्लोबल कोकण उद्योग परिषद व कोकण आयडॉल पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कुठलेही डोनेशन न…

आ.प्रज्ञा सातव यांनी सभागृहात आवाज उठविला तरीही अवैध धंदे सुरूच….

हिंगोली : जिल्ह्यात खुलेआम सुरु असलेले मटका,गुटखा, जुगार ,वाळुची तस्करी या अवैध धंद्या विषयी आमदार डॉ प्रज्ञा सातव यानी सभागृहात आवाज उठविल्याने अवैध धंदे चालकावर कारवाई केली जात असली तरी…

गूंम्मलकोंडा येथील राजराजेश्वर स्वामी मंदिरला आर्थिक मदत..!!

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गूंम्मलकोंडा येथे श्री राजराजेश्वर स्वामीचे मंदिर असून मंदिर बांधकामासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी आर्थिक…

डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मनोज इंगळे यांचे विरार रेल्वे स्टेशन जवळ निधन…

पालघर : (डहाणू) मनोज इंगळे यांचा मृतदेह विरार रेल्वेस्थानका जवळ सापडला असून त्यांचा अपघात झाला की आत्महत्या ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश धोडी यांना मागील…

वाशिम : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वाशिम जिल्हा कारागृहवर्ग- १ येथील ८१ कैदी ची तपासणी

वाशिम : २४ मार्च२०२२ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त औचित्य साधून वाशिम जिल्हा करागृहवर्ग- १ येथील ८१ कैदी ची तपासणी करण्यात आली आहे. जागतीक क्षयरोग दिनानिमित्त डॉ.एस.व्ही.देशपांडे जिल्हा क्षयरोग अधिकारी वाशिम( DTO)…

वाशिम : जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

वाशिम : २४ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने व वाशिम जिल्हा कारागृह यांच्या सहकार्याने जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांकरीता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन…

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करा, मूल तालुका भाजपाची मागणी

मूल (सतीश आकुलवार) धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्यात यावा या मागणीकरिता मूल तालुका भाजपा तर्फे मुलचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा…