Month: March 2022

वाशिम : पोलीस – नागरिक सुसंवाद कार्यक्रम संपन्न

वाशिम : मा.पोलीस अधिक्षक सा.वाशिम यांचे संकल्पनेतुन पोलीसांकडुन नागरिकांना देण्यात येणा-या सेवाविषयी व राबविण्यात येणा-या उपक्रमाबाबत माहिती देण्याचे तसेच नागरिकांना पोलीसांकडुन अपेक्षा पोलीसिंग बाबत त्यांचे मत जाणुन घेण्याच्या उददेशाने दि.०९/०३…

वाशिम : स्त्री पुरुषांनी मिळुन एकत्र काम करणे म्हणजेच शाश्वत विकास-अॅड दिपाली सांबर

वाशिम : येथील अॅड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हया कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणुन अॅड दिपाली सांबर हया होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे…

वाशिम : सेवाभावी कार्याची दखल घेवुन जागतिक महिलादिनी समाजसेविका ज्योतीताई ठाकरे सन्मानित

वाशिम : नेहमी सामाजिक कार्यात स्वतःला वाहुन घेवून ऊपेक्षित घटकाला न्याय मिळावा आणी मदत व्हावी या दृष्टीकोनातुन झटणार्‍या समाजसेविका ज्योतीताई ठाकरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून जागतिक महिलादिनी मान्यवरांच्या ऊपस्थीतीत…

नांदेड : विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि संस्कारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे – लोहगावकर

नांदेड : इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आता यापुढे उच्च शिक्षणासाठी दारे खुले होणार आहेत .याकरिता यापुढे विद्यार्थ्यांनी शहरात उच्चशिक्षणासाठी गेल्यानंतर शिक्षण आणि संस्कारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे आव्हान…

नांदेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जापूर येथे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

नांदेड : जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून बिलोली तालूक्यातील अर्जापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक शेख सलीम खुर्शीद अहेमद व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद यांच्या प्रयत्नातून एक आगळा वेगळा…

ठाणे : सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेलफेयर फाउंडेशन पत्रकार संघटनेचे काम प्रगतीपथावर- प्रसाद पांढरे

ठाणे : जिल्हासह मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेल्फेअर फाउंडेशन पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे काम प्रगतीपथावर तसेच नुकताच धानिवली गावांमध्ये पत्रकार संघटनेच्या वतीने…

जागतिक महिला दिनानिमित्त उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे भव्य महीला मेळावा संपन्न

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील ८मार्च २०२२ रोजी उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे मा.पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे सर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर…

विकिकिरण तंत्रज्ञान नाशवंत शेतमालास शाश्वत पर्याय – खा.हेमंत पाटील यांचा विश्वास;

भाभा परमाणू अनुसंधान केंद्रातील संशोधकांशी संवाद यवतमाळ : विकिकिरण तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पादनाचे आयुष्य वाढवून निर्यात वृद्धी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी विकिकिरण तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घेता येईल याबाबत भाभा परमाणु अनुसंधान केंद्रातील…

पालावरची अभ्यासिका आदिवासी वस्ती येथे जागतिक महिला दिन

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील आदिवासी भागात पालावरची अभ्यासिका येथे 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी पालावरच्या शिक्षिका वंदना जानराव बांधकाम कामगारच्या सचिव पुनम शिदें मोहिनी बेदरे…

जागतिक महिला दिनानिमित्त बेबी मडावी महिला मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन राजाराम जागतिक महिला दिनानिमित्त” मा.पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सा., मा.अपर पोलीस अधीक्षक श्री सोमय…