Month: August 2022

औरंगाबाद : आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची तत्परता

औरंगाबाद : पतीसोबत भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या एका महिलेचे प्राण वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरुमे यांच्या तत्परतेमुळे वाचले. हा प्रकार साजापूर येथे उघडकीस आला.पोलीस कॉलनी,…

कृष्णा नदी प्रदुषणाची हरिद लवादाकडून दखल , दोन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश.

सांगली : गेल्या महिन्यात कृष्णा नदीपात्रात लाखो मासे मृत झाले होते. याची गंभीर दखल घेत हरित लवादाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश बुधवारी दिले. न्यायाधीश…

देवरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर व उप.प्रा.परिवहन अधिकारी राजवर्धन करपे गोंदिया यांचे विद्यार्थानां प्रमुख मार्गदर्शन… गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुका युवा मराठी पत्रकार संघ सलग्न हेल्पीगं…

नांदेड : बैलपोळा,मोठ्या थाटात सर्जा -राजा सजणार..

नांदेड : गेल्या दोन वर्षाखाली महाराष्ट्रासह भारत,देशात थैमान घातलेल्या अपदा कोरोना, महामारीमुळे काही धार्मिक सणाला ग्रहणचं लागले होते. एकीकडे शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करत चारचं भिंतीत आगामी सण साजरे करा…

कार्ला येथील डॉ.बालाजी तांबे स्मारकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

आयुर्वेदातील संशोधनाद्वारे मानवजातीचे कल्याण साधता येईल –राज्यपाल मावळ तालुक्यात कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज परिसरात आयोजित कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, बालाजी तांबे फाउंडेशनच्या अध्यक्षा वीणा तांबे, सुनिल…

पूर्णा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यासप्रशासकीय मान्यता देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचना

पूर्णा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यासप्रशासकीय मान्यता देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचना, खासदार हेमंत पाटील यांची माहिती. हिंगोली / नांदेड जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील पूर्णा प्रकल्पाअंतर्गत व सिद्धेश्वर धरणाखाली येणाऱ्या तीन…

केंन्द्रा बु.तंटामुक्ती अध्यक्ष पदी नाजेरशहा यांची निवड.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील केंन्द्रा बुद्रुक गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी दि.22 आॅगष्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करून गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी निवडप्रक्रिया पार पडली यामध्ये ऐनवेळी दोघांनी…

रोज मरे त्याला कोण रडे, अशी आगार व्यवस्थापकाची भूमिका,

शेवटी अशांतभाई वानखेडे यांनी स्वखर्चाने बुजवले खड्डे मलकापूर:- मलकापूर बसस्थानका परिसरात पडलेल्या खड्ड्यामध्ये रोजच्या रोज छोटे-मोठे अपघात होत होते या अपघाताच्या बातम्या सर्वच न्यूज पेपर ला प्रसिद्ध होत असून सुद्धा…

सर्वांनी आगामी सण-ऊत्सव शांततामय मार्गाने व कायद्याचे पालन करुन साजरे करा-श्री.यशवंत केडगे

मंगरुळपीर येथे आगामी सण-ऊत्सवानिमित्य शांतता समितीची बैठक संपन्न एसडिपिओ,ठाणेदार,तहसिलदार तथा सर्व विभाग प्रमुखांची ऊपस्थीती वाशिम:-मंगरुळपीर येथील पंचायत समीती सभागृहामध्ये आगामी गणेशोत्सव आणी इतर सण ऊत्सवानिमित्य शांतता समितीची बैठक ऊपविभागिय पोलिस…

मंगरुळपीर येथील गणेश विसर्जन मार्गाचा पोलिस विभागाने घेतला सुरक्षाविषयक आढावा

एसडिपीओ यशवंत केडगे व ठाणेदार सुनिल हूड यांचा कायदा व सुव्यवस्थेसाठी पुढाकार वाशिम:-आगामी काळात श्री.गणेशाची स्थापना होणार असुन श्री चे यथोचीत स्वरुपात विसर्जन होणार आहे.हा विसर्जन सोहळा शांततामय वातावरणात पार…