Month: September 2022

सांगली : वसंतदादा बँक घोट्याळ्या प्रकरणी ९ स्पटेंबरला सुनवाई

सांगली :- राहुल वाडकर सांगली : वसंतदादा बँक घोट्याळ्या प्रकरणी ९ स्पटेंबर ला सुनवाईअवसायनातील वसंतदादा बँकेतील २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी २५ तत्कालीन संचालकांना त्यांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबत बँकेने दिलेल्या अर्जावर…

वडनेर खुर्द ता.शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

पुणे : शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथे शेतीकामासाठी आलेला शेतमजूर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली.हरिश्चंद्र बारकू वाघमारे वय – ६२ सध्या रा.वडनेर खुर्द ता.शिरूर मूळ रा. रोहा रायगड असे…

देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करणारा शिक्रापूर पोलीसांच्या ताब्यात

पुणे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे – कासारी रोडलगत वेळनदीच्या कडेला देशी दारूची चोरून विक्री करणा-या एकास शिक्रापूर पोलीसांनी ताब्यात घेतले.किसन शंकर शिंदे वय – ४१ रा.सांगवी सांडस ता.हवेली जि.पुणे…

वाळू तस्करी व अवैध उत्खननाला आळा घालण्यास संपूर्ण यंत्रणा अपयशी

भरारी पथक व दक्षता समित्या अस्तित्वातच नाही.. गोंदीया:- वाळू व गौण खनिजाची अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे प्रतिबंध करण्याकरीता राज्य शासनाकडून संबंधित अधीनियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा व कठोर उपाययोजना करण्यात आली…

जीवनात शिक्षका़चे स्थान अनन्यसाधारण

पुणे : शिक्षक हे जीवनाला दिशा देतात. जीवनात शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील यांनी व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ५ शिक्षकांना शिरूर येथील…

जळकोट तहसीलवर कॉंग्रेसचा मोर्चा

▶️ तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत नसल्याची तक्रार ▶️हातात वाळलेल्या सोयाबीन पेंढया जळकोट तालुक्यात एक ते दीड वर्षांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे.त्यामुळे शेतक-यांना पाणी उपलब्ध असुन ही पिकांना पाणी देता येत…

गडचिरोली : आरेंदा येथे वैयक्तिक वन हक्क दाव्याचे अर्जांची वाटप

गडचिरोल्ली : अहेरी तालुक्यातील मौजा – आरेंदा येथे सण २००५ पुर्वी अतिक्रमण केलेले शेतकऱ्यांना, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते वैयक्तीक वन हक्क दाव्यांचे अर्जांची वाटप अतिक्रमण…

वाळू माफियांची महसूल विभागात दहशत..?

(सचिन बिद्री:उमरगा) उस्मानाबाद : गेल्या काही महिन्यांपासून उमरगा तालुक्यात राजरोसपणे कर्नाटकातील अफजलपूर व शहापूर येथील वाळू अवैधरित्या चोरट्या मार्गाने तालुक्यातील काही माफियांतर्फे वाहतूक होत आहे पण यावर उमरगा महसूल विभागाला…

चोरीसारखा करण्याच्या तयारीत असलेले दोघे संशयित पोलीसांच्या ताब्यात

तपासी अंमलदार पोलीस नाईक विकास पाटील यांची माहिती पुणे : शिक्रापूर चाकण रस्त्यावरील करंदी गावच्या हद्दीत गॅस फाटा येथे रात्रीच्या अंधारात चोरीसारखा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोघा संशयितांना शिक्रापूर पोलीसांनी…