Month: September 2022

शिरूर येथील हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने ५ सप्टेंबरला ५ शिक्षकांना प्रेरणादायी पुरस्कार

शिरूर येथील हलवाई चौक गणेश मित्रमंडळाच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त ५ सप्टेंबरला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या ५ शिक्षकांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती हलवाई चौक गणेश मित्र…

खात्यावर चुकून आलेले ९५०० रुपये जयपालने केले परत..!

उमरगा पोलिसांनी ‘जयपाल’ च्या प्रामाणिकपनाचा केला सत्कार (सचिन बिद्री:उमरगा) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील एका शेतकरी युवकाने चुकीने नऊ हजार पाचशे रुपये उमरगा शहरातील बाजारासमितीतील कर्मचारी जयपाल राजेंद्र कांबळे यांच्या खात्यावर…

“एक काम वतन के नाम” या उपक्रमाला चिमुरड्या लेकीने केली सुरूवात

गुल्लकातील जमा रुपये अतिव्रुष्टीत नुकसान झालेल्या त्या 40 कुटुंबाच्या मदतीला दान… गोंदिया : गोंदिया जिल्हाचे अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर यांच्या संकल्पनेने “एक काम वतन के नाम” या सामाजीक उपक्रमाअंतर्गत…

ऐण सणासुदीत मंगरुळपीर येथे विजेचा लपंडाव,नागरीकांनी ऊठवली टिकेची झोड

वाशिम : मंगरुळपीर शहरातील लाईट ऐन सणासुदीत गायब होत असल्याने व सतत विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे मंगरुळपीर शहरातील व ग्रामीण भागातीलही नागरिक सोशल मीडियावर आक्रमक होतांना दिसत आहेत.सविस्तर माहिती अशी…

शिक्रापूर – हिवरे रस्त्याच्या कामास सुरूवात

पुणे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर – हिवरे रस्ता दुरूस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सदस्या पुजा दिपकराव भुजबळ यांनी ही माहिती दिली.रस्ता दुरूस्तीच्या कामाची माहिती देताना ग्रामपंचायत सदस्या…

सांगली जवळ उभारणार लॉजिस्टिक पार्क ,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा.

सांगली :- राहुल वाडकर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी जर पुणे विभागात हायवेच्या बाजूला जागा दिली तर काही ठिकाणी लॉजिस्टीक पार्क उभारणार आहे. सांगलीजवळ उभारण्यासाठी जास्त प्रयत्न सुरु आहे. पुणे-बंगलोर…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या – मा.राज्यमंत्री बच्चू कडू

मा.राज्यमंत्री बच्चू कडू यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका 6 चिमुकलीवर संतोष पोपट वडणे नामक नराधमाणे बलात्कार करून मुलीच्या गुप्तांगावर वार केले होते,सदर मुलीवर रुग्णालयात…